"माइनाउ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[वर्ग:बाडेन-व्युर्टेंबर्ग]][[Image:माइनाउ च्या बगीच्यातील फुले.JPG|thumb|right|माइनाउ च्या बगीच्यातील फुले]]
[[Image:माइनाउ च्या बगीच्यातील फुले.JPG|thumb|right|माइनाउ च्या बगीच्यातील फुले]]

'''माइनाउ'''- कॉनस्टांन्झ अथवा बोडनसे तळ्यातील कॉनस्टांन्झ या गावाजवळील बेट. हे बेट येथील फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानाचे वैशिष्ठ्य म्हणजे बाराही महिने हे उद्यान खुले असते. ऋतुनुसार इथली फुले बदलली जातात, खास करुन [[वसंत ऋतू]]मध्ये येथे भेट देणे म्हणजे स्वर्गीय अनुभव असतो. या उद्यानाची तुलना [[ऍमस्टरडॅम]]च्या [[ट्युलिप]] उद्यानाशीच होउ शकेल.

ओळ ६: ओळ ६:

== बाह्यदुवे ==
[http://www.youtube.com/watch?v=CS18nZxZxw0 माइनाउ च्या उद्यानातील फुले]

*[http://www.youtube.com/watch?v=CS18nZxZxw0 माइनाउ च्या उद्यानातील फुले - यू ट्यूब]

[[वर्ग:बाडेन-व्युर्टेंबर्ग]]

[[cy:Ynys Mainau]]
[[cy:Ynys Mainau]]

१९:१८, २० फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती

चित्र:माइनाउ च्या बगीच्यातील फुले.JPG
माइनाउ च्या बगीच्यातील फुले

माइनाउ- कॉनस्टांन्झ अथवा बोडनसे तळ्यातील कॉनस्टांन्झ या गावाजवळील बेट. हे बेट येथील फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानाचे वैशिष्ठ्य म्हणजे बाराही महिने हे उद्यान खुले असते. ऋतुनुसार इथली फुले बदलली जातात, खास करुन वसंत ऋतूमध्ये येथे भेट देणे म्हणजे स्वर्गीय अनुभव असतो. या उद्यानाची तुलना ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप उद्यानाशीच होउ शकेल.

बेटावर एक छोटा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात आतमध्ये देखील ऑर्चिडची बाग फुलवली आहे. येथे अतिशय दुर्मिळ प्रकारच्या ऑर्चिड, वनस्पती तसेच युरोपमध्ये अतिशय दुर्मिळ असणारा पामवृक्ष येथे जतन केला आहे.

बाह्यदुवे