"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
आकारात कोणताही बदल नाही ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (2405:204:9710:234D:0:0:1BB:8AD (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
'''प्रमाणभाषेमध्ये शिव्या स्पष्ट लिहू नयेत किंवा वानगीदाखल घ्याव्यात किंवा फुल्या फुल्या लिहाव्यात असा प्रघात आहे.'''
शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरुनजनावरांवरून देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषत: या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वांत जास्त अपमानकारक समजल्या जातात. शिवी खाणाऱ्याच्या मातृत्वाबरोबरच्या संबंधाला भाषिक रूपात आव्हान दिले जाते. हे सहन न झाल्याने शिवी लागते, मानखंडना होते असे म्हटले जाते.
 
== प्रकार ==
८२,५३१

संपादने

दिक्चालन यादी