"म्योन्शनग्लाडबाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ७: ओळ ७:
| नकाशा१ = जर्मनी
| नकाशा१ = जर्मनी
| देश = जर्मनी
| देश = जर्मनी
| राज्य = [[नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन]]
| राज्य = [[नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन]]
| स्थापना =
| स्थापना =
| महापौर =
| महापौर =
ओळ १९: ओळ १९:
|longd = 6 |longm = 26 |longs = |longEW = E
|longd = 6 |longm = 26 |longs = |longEW = E
}}
}}
'''म्योन्शनग्लाडबाख''' ({{lang-de|Mönchengladbach}}) हे [[जर्मनी]] देशाच्या [[नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन]] या राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[ऱ्हाईन नदी]] व [[ड्युसेलडॉर्फ]]च्या ३० किमी पश्चिमेस व [[नेदरलॅंड्स]]च्या सीमेजवळ वसले आहे
'''म्योन्शनग्लाडबाख''' ({{lang-de|Mönchengladbach}}) हे [[जर्मनी]] देशाच्या [[नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन]] या राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[ऱ्हाईन नदी]] व [[ड्युसेलडॉर्फ]]च्या ३० किमी पश्चिमेस व [[नेदरलॅंड्स]]च्या सीमेजवळ वसले आहे





२३:१९, १९ मार्च २०२२ ची नवीनतम आवृत्ती

म्योन्शनग्लाडबाख
Mönchengladbach
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
म्योन्शनग्लाडबाख is located in जर्मनी
म्योन्शनग्लाडबाख
म्योन्शनग्लाडबाख
म्योन्शनग्लाडबाखचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°12′N 6°26′E / 51.200°N 6.433°E / 51.200; 6.433

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ १७०.४ चौ. किमी (६५.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,५७,९९३
  - घनता २,४६१ /चौ. किमी (६,३७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.moenchengladbach.de


म्योन्शनग्लाडबाख (जर्मन: Mönchengladbach) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर ऱ्हाईन नदीड्युसेलडॉर्फच्या ३० किमी पश्चिमेस व नेदरलॅंड्सच्या सीमेजवळ वसले आहे


खेळ[संपादन]

फुटबॉल हा म्योन्शनग्लाडबाखमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळणारा बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख हा संघ येथेच स्थित आहे.

तसेच हॉकी खेळामधील २००६ विश्वचषकाचे म्योन्शनग्लाडबाख हे यजमान शहर होते.

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: