Jump to content

"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छोNo edit summary
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
==शंभर वर्षापूर्वीची वाहतुकीची साधने==
इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतसुरूवातीपर्यंत बीडमध्ये कोणाकडेही खासगी मोटार नव्हती. बीडकरांनी पहिली मोटार पाहिली ती इ.स. १९१० मध्ये, हैदराबादचे दिवाण सर अली इमाम भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीडला आले होते. तेव्हा अवघे बीड मोटार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. या काळात जिल्हाधिकारी सायकलवर कचेरीला जात. तेव्हा लोक सायकलकडेही कुतूहलाने पाहत, कारण बीडकरांपैकी कोणाकडेही सायकल नव्हती. संपूर्ण बीडमध्ये भाड्याने मिळण्यासाठी एकच टांगा होता. देशमुख, देशपांडे कुटुंबाकडे दोन छकडे (बैलांचा टांगा) होते. प्रवासासाठी केवळ एकच खासगी बस बीड - जालना अशी धावायची.
 
==विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळातील प्रेक्षणीय स्थळे==
८२,९९९

संपादने