७२,६३९
संपादने
छो (शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो (शुद्धलेखन (अधिक माहिती)) |
||
इ.स. १८२५ च्या सुमारास पाश्चात्य संस्कृत पंडितांचे इकडे लक्ष्य वेधले. संस्कृत व अवेस्तन भाषेंत बरेंच साम्य आहे असे डू पेरा वगैरे विद्वानांनी सिद्ध केलेंच होते. पण रस्क नांवाच्या डॅनिश भाषाशास्त्रज्ञानें या दोन भाषांत काय साम्य आहे हें सप्रमाण दाखवून दिलें. हा पंडित स्वतःइराणमध्ये गेला होता व तेथून त्यानें अवेस्ता ग्रंथाच्या प्रती व पहलवी भाषांतरें जमवून आणलीं. १८२६ सालीं त्यानें एक छोटासा ग्रंथ लिहून त्यांत, अवेस्तन भाषा फार प्राचीन असून तिच्यामध्ये व संस्कृतमध्ये बरेंच साम्य आहे. ती भाषा संस्कृताहून भिन्न पण, निकटसंबद्ध आहे असें सिद्ध केलें व अवेस्ता ग्रंथांतील लिपीसंबंधाचेहि त्यानें बरेच शोध केले.
यानंतर बर्नाफ नांवाच्या फ्रेंच पंडितानें अवेस्ताचा अभ्यास चालविला होता. डू पेराच्या भाषांतरांत
== हे सुद्धा पहा ==
|