Jump to content

"गाजर गवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
छो (→‎प्रतिबंधात्मक उपाययोजना: शुद्धलेखन, replaced: प्रक्रीया → प्रक्रिया using AWB)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0)
आपल्याकडे गाजर गवत इतके फोफावत आहे. त्यामुळे त्याचा झटपट नायनाट होणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने सामूहिकरित्या मोहिम, उपक्रम घेण्यात आले तर ते शक्य आहे.
 
गाजर गवताचे निर्मूलन करणे अत्यावश्यक असून. जैविक नियंत्रण पद्धतीनुसार मेस्किकेन भुंग्याव्दारेभुंग्याद्वारे या गवतांवर नियंत्रण ठेवता येते. कारण विद्यापीठात करण्यात आली आणि त्याचे परिणामही अनुकूल दिसून आले.
 
या गवताच्या नायनाटासाठी तणनाशके महागडी असल्याने परवडत नाही. गवत विषारी असल्यामुळे मजूर काम करत नाहीत त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी संशोधन सूरु झाले. या गवतावर २२ प्रकारच्या कीडी तात्पुरत्या स्वरुपात आढळतात. १९८३ मध्ये मेक्सीको भुंगा हा उत्तम प्रकारे नियंत्रक करु शकतो ही बाब संशोधनातून समोर आली. परभणी येथे कृषी विद्यापीठात या भुंग्याचे प्रजनन करण्यात येते.
८३,०१६

संपादने