"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
clean up, removed: जन्म: using AWB
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
छो (clean up, removed: जन्म: using AWB)
{{गल्लत|अप्पासाहेब पवार}}
 
'''दिनकरराव गोविंदराव पवार''' ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०; - १६ एप्रिल, २०००) हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला. ते बी.एजी. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पेसे व सुखसोयी यांच्या मागे न  लागता स्वतःला शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले.
 
अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.
इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक काढता येते हे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.
 
तेथे प्रत्येक धडपडणाऱ्या, नवीन विचार करणाऱ्या शेतकऱ्याचे स्वागत होते. आता शेतीत सर्रास वापरले जाणारे ठिबक सिंचन तंत्रज्ञान अप्पासाहेबांनी बारामतीत कित्येक वर्षांपूर्वीच यशस्वी केले.
 
नारळाचे देशावर फारसे उत्पन्न न देणारे फळझाड बारामतीत रुजविले, त्यासाठी आपल्या सार्वजनिक जीवनात धडपडणाऱ्या धाकट्या भावाला-शरद पवार यांना, कोकणात पाठविले. तेथून मासळीच्या खताचा वापर आणि इतर गोष्टी आत्मसात करायला लावल्या. हा धाकटा भाऊ पुढे खूप मोठा झाला तरी अप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा आधार आणि सावली त्यांच्यामागे उभी असे.
 
==अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके==
* पाणी - २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी
 
==चरित्र==
राष्ट्रीय पुरस्कार : भारत सरकार.
#पद्मश्री सन. १९९० भारताचे राष्ट्रपती श्री. आर. वेकंटरमण याच्या हस्ते.
#राष्ट्रीय पुरस्कार: १९८२मध्ये
 
==इतर पुरस्कार आणि सन्मान==
# जमनालाल बजाज पुरस्कार १९९३
# रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार सातारा.
 
 
डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने ’आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ देण्यात येतो.
 
 
 
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
५८,२४६

संपादने

दिक्चालन यादी