"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ ९: ओळ ९:
उल्लेखनीयता विषयक सूचित केल्याप्रमाणे [[सुनील खांडबहाले]] मी खालीलप्रमाणे माहिती व संदर्भ जोडले होते, परंतु हे बदल उलटवले गेले आहेत.
उल्लेखनीयता विषयक सूचित केल्याप्रमाणे [[सुनील खांडबहाले]] मी खालीलप्रमाणे माहिती व संदर्भ जोडले होते, परंतु हे बदल उलटवले गेले आहेत.
* https://mr.wikipedia.org/w/index.php?title=सुनील_खांडबहाले&oldid=2014754 तो आता तिथे दिसत नाही. कदाचित, उल्लेखनीयता सूचना मला नीट लक्षात नाही. उल्लेखनीयता सूचनेची पूर्तता करण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे. खूप खूप धन्यवाद.
* https://mr.wikipedia.org/w/index.php?title=सुनील_खांडबहाले&oldid=2014754 तो आता तिथे दिसत नाही. कदाचित, उल्लेखनीयता सूचना मला नीट लक्षात नाही. उल्लेखनीयता सूचनेची पूर्तता करण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे. खूप खूप धन्यवाद.
संदर्भ खालीलप्रमाणे
* <ref>[http://khandbahale.com "KHANDBAHALE.COM"]</ref>
* <ref>[http://globalprosperityfoundation.org "Global Prosperity Foundation"]</ref>
* <ref>[https://legatum.mit.edu/entrepreneur/sunil-khandbahale/ "MBA, MIT Sloan School of Management"] ''Entrepreneurs, 15th Feb, 2022''</ref>
* <ref>[https://www.newindianexpress.com/education/edex/2013/nov/11/Young-achievers-535948.html "यंग अचिव्हर्स - सुनील खांडबहाले"] '' इंडियन एक्स्प्रेस, ११ नोव्हेंबर २०१३''</ref>
* <ref>[https://maharashtratimes.com/dictionary-man/articleshow/34341890.cms "‘डिक्शनरी मॅन’ व्हाइट हाऊसमध्ये"] ''दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २९ एप्रिल, २०१४''</ref>
* <ref>[http://www.globalprosperityfoundation.org/2012/10/global-discovery-school.html, "Global Prosperity Foundation"]</ref>
* <ref>[https://www.inmarathi.com/135368/sunil-khandbahale-and-khandbahale-dictionary-success-story/ "‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म"] ''इनमराठी, २३ सप्टेंबर २०२१''</ref>
* <ref>[http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=92194:2010-08-08-15-57-41&Itemid=1 "व्यक्तिवेध : सुनील खांडबहाले"] ''दै.लोकसत्ता''</ref>
* <ref>[https://economictimes.indiatimes.com/first-english-marathi-online-dictionary-launched/articleshow/3116547.cms?from=mdr "First English-Marathi online dictionary launched"] ''Economic Times, Jun 10, 2008''</ref>
* <ref>[http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=88966:2010-07-26-16-48-20&Itemid=1 "खांडबहाले डॉट कॉमतर्फे विकसित करण्यात आलेल्या जगातल्या पहिल्याच ‘इंग्रजी-मराठी मोबाईल डिक्शनरी’चे प्रकाशन"] ''दैनिक लोकसत्ता''</ref>
* <ref>[https://economictimes.indiatimes.com/first-english-marathi-online-dictionary-launched/articleshow/3116547.cms "First English-Marathi online dictionary launched"] ''Economic Times, 10 Jun, 2008</ref>
* <ref>[https://legatum.mit.edu/entrepreneur/sunil-khandbahale/ "MBA, MIT Sloan School of Management"] ''Entrepreneurs, 15th Feb, 2022''</ref>
* <ref> [https://www.thehindu.com/features/metroplus/words-without-borders/article5308145.ece "Word without borders"] ''The Hindu, NOVEMBER 03, 2013''</ref>
* <ref>[https://indianexpress.com/article/cities/pune/find-an-english-match-online-in-marathi-hindi-and-now-gujarati/ "Find an English match online in Marathi,Hindi and now Gujarati"] ''23 Jun, 2009''</ref>
* <ref>[http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5403009163839016092&SectionId=13&SectionName=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&NewsDate=20121105&Provider=-&NewsTitle= "खांडबहाले.कॉम'ने ओलांडला एक कोटी हिट्‌सचा टप्पा"] ''दै. सकाळ''</ref>
* <ref>[https://www.loksatta.com/vruthanta/need-of-documentation-of-dialects-sunil-khandbahale-233394/ "बोली भाषांच्या दस्तावेजीकरणाची गरज - सुनील खांडबहाले"] ''दैनिक लोकसत्ता, २५ ऑक्टोबर, २०१३''</ref>
* <ref>[http://www.loksatta.com/maharashtra-news/khandbahale-dotcom-honored-by-giving-international-award-20344 "'खांडबहाले डॉटकॉम'चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव"] ''दै. लोकसत्ता''</ref>
* <ref>[http://timesofindia.indiatimes.com/city/nashik/Kumbhathon-to-focus-on-tech/articleshow/46006585.cms "Kumbhathon to focus on tech - Sunil Khandbahale] ''Times of India''</ref>
* <ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-youths-to-contribute-in-development-via-indovasion-nasik-circle-4426584-NOR.html "‘इंडोवेशन नाशिक सर्कल’द्वारे तरुणाई टाकणार विकासात भर"] ''दै. दिव्य मराठी, ७ नोव्हेंबर, २०१७''</ref>
* <ref>[https://vidapatil.medium.com/nilaykulkarni-981e706f5b72 "Kumbhathon, a periodic co-location of innovators — the genesis"] ''मेडीयम.कॉम''</ref>
* <ref>[http://www.timeskuwait.com/upload/pdf/Times%20Independence%20day%202015.pdf "Kumbhathon : Finding innovative solutions to social challenges"] ''Times Kuwait''</ref>
* <ref>[https://www.lokmat.com/pune/perennial-opportunity-enjoy-melodious-music-a684/ "सुमधूर संगीताच्या आस्वादाची बारमाही संधी"] ''लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे, ७ फेब्रुवारी २०२१''</ref>
* <ref>[https://www.samaysangit.app "समयसंगीत संकेतस्थळ "समयसंगीत.अँप"] ''https://www.samaysangit.app''</ref>
* <ref>[https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/dhaneshwari-radio-by-khandabhale-com/articleshow/71353315.cms "खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर"] ''दै. महाराष्ट्र टाइम्स, २९ सप्टेंबर २०२९''</ref>
* <ref>[https://www.loksatta.com/pune/dnyaneshwari-is-now-open-to-the-world-through-internet-radio-abn-97-1981711/ "ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली"] ''दै. लोकसत्ता, २९ सप्टेंबर २०२९''</ref>
* <ref>[https://www.hindustantimes.com/mumbai/soon-learn-sanskrit-via-your-cellphone/story-MBP4sK51ar1BcuChSiVVTI.html "Soon, learn sanskrit via your cellphone"] ''Hindustan Times, 14 Aug, 2011''</ref>
* <ref>[https://www.bhaskar.com/state/haryana/news/haryana-news-world39s-first-sanskrit-internet-radio-started-so-that-people-understand-sanskrit-072504-5255130.html "दुनिया का पहला संस्कृत इंटरनेट रेडियो शुरू हुआ, ताकि लोग संस्कृत को समझें"] ''दैनिक भास्कर''</ref>
* <ref>[https://www.loksatta.com/nashik/online-sanskrit-internet-radio-launched-zws-70-1952031/ "संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित"] ''दैनिक लोकसत्ता, १७ ऑगस्ट २०१९''</ref>
* <ref>[https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/sanskrit-radio-is-now-available-on-the-internet/articleshow/70717022.cms "इंटरनेटवर आता संस्कृत रेड़िओ"] ''दै. महाराष्ट्र टाइम्स १८ ऑगस्ट, २०१९''</ref>
* <ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/sanskrit-bharti-is-the-worlds-first-sanskrit-internet-radio-broadcast-1566017205.html "‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित"] ''दै. दिव्य मराठी''</ref>
* <ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-HDLN-sunil-khandbahale-write-about-social-media-5854140-NOR.html "भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा"] ''दैनिक दिव्य मराठी, १८ एप्रिल २०१८''</ref>
* <ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-HDLN-sunil-khandbahale-write-about-social-media-5853319-NOR.html "सोशल मीडिया व्यसनमुक्तीची गरज"] ''दैनिक दिव्य मराठी, १८ एप्रिल २०१८''</ref>
* <ref>[https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/spell-checker-in-marathi/articleshow/31073018.cms "बिनधास्त लिहा बिनचूक मराठीत "] ''दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २७ फेब्रुवारी २०१४''</ref>
* <ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nashik-news-in-marathi-sunil-khanbahale-develop-spell-checker-in-computer-4535242-NOR.html "मराठी विश्‍व: नाशिकच्या तरुणाने आणली मराठी स्पेलचेकर प्रणाली"] ''दैनिक दिव्य मराठी, २८ फेब्रुवारी २०१४''</ref>
* <ref>[https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/sunil-khandbahale/articleshow/32094924.cms "विश्वास सार्थकी लावला!"] दै. महाराष्ट्र, १६ मार्च, २०१४</ref>
* <ref>[https://www.dnaindia.com/mumbai/report-12th-language-added-in-online-dictionary-1776928 "12th language added in online dictionary"] DNA India, 13 December, 2012</ref>
* <ref>[https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/whats-the-good-word-you-can-send-an-sms/articleshow/11865488.cms "What's the good word? You can send"] ''13 Feb, 2012''</ref>
* <ref>[https://www.hindustantimes.com/mumbai/translate-marathi-words-into-english-using-mobile-phone/story-wfXpwUJpcuB3FjELK1cWFN.html "Translate Marathi words into English using mobile phone"] ''Hindustan Times, 7 Feb, 2012''</ref>
* <ref>[https://maharashtratimes.com/editorial/article/-/articleshow/12034523.cms "शब्दकोशाचा बादशाह"] ''दै. महाराष्ट्र टाइम्स, २६ फेब्रुवारी २०१२''</ref>
* <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19007448.cms "डिक्शनरीमॅन"]''दै. महाराष्ट्र टाइम्स''</ref>
* <ref>[http://aksharaya.org/event/aksharsanvad-an-interview-with-sunil-khandbahale/ "Aksharsanvad"] ''Aksharsanvad, 27 April 2012''</ref>
* <ref>[https://www.csi-nashik.org.in/yashokirti_award.php, CSI Yashokirti Award]</ref>
* <ref>[https://www.csi-nashik.org.in/image/yashokirti-award-khandbahale.jpg, Khandbahale receiving CSI award from D B Pathak IIT Mumbai Chairman]</ref>
* <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-19026839,prtpage-1.cms "युथ आयकॉन"] ''दै. महाराष्ट्र टाइम्स''</ref>
* <ref>[http://www.vasvik.org/Information_&_Communication_Technology.html, VASVIK Award Winners in Information & Communication Technology]</ref>
* <ref>[https://www.businesswireindia.com/the-second-edition-of-india-di-20120120150500.html, The Second Edition of India Digital Awards]</ref><ref>[http://www.iamai.org.in/events/india_digital_award_2012/award_winners.htm, IAMAI India Digital Award Winners]</ref>
* <ref>[http://mbillionth.in/wp-content/uploads/2012/07/Full-mBillionth-2012-book.pdf, mBillionth Award, South Asia 2012]</ref>

बाह्य दुवें
* [https://www.khandbahale.com KHANDBAHALE.COM Website]
* [https://www.sunilkhandbahale.com Sunil Khandbahae's Personal Blog]
* [http://legatum.mit.edu/entrepreneur/sunil-khandbahale/ Sunil Khandbahale at MIT]
* [http://www.inktalks.com/discover/630/sunil-khandbahale-breaking-the-language-barrier इंक टॉल्क - Sunil Khandbahale: Breaking the language barrier]
* [https://www.ted.com/talks/sunil_khandbahale_language_a_life_unscambler टेड टॉल्क - Sunil Khandbahale: Language a Life Unscambler]
* [https://www.ted.com/talks/sunil_khandbahale_the_art_that_is_language टेड टॉल्क - Sunil Khandbahale: The Art that is Language]





१२:०६, ११ फेब्रुवारी २०२२ ची आवृत्ती

मराठी विकिपीडियावर उल्लेखनीय लेख व त्यासाठीचे निकष आणि तदनुषंदाची चर्चा येथे व्हावी.

उपयुक्त माहिती. पान काढू नये

हे सुद्धा पहा

उल्लेखनियता

उल्लेखनीयता विषयक सूचित केल्याप्रमाणे सुनील खांडबहाले मी खालीलप्रमाणे माहिती व संदर्भ जोडले होते, परंतु हे बदल उलटवले गेले आहेत.

संदर्भ खालीलप्रमाणे
बाह्य दुवें


लेखन बदल करण्याविषयी मार्गदर्शन हवे आहे

वासुदेव वामन बापट गुरुजी ह्या पृष्ठावर जाहिरातबाजी, वैध संदर्भांचा अभाव, नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव, व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित असा tag लावण्यात आला आहे, त्या मागचे स्पष्टीकरण मिळेल काय ?

नक्की कुठला बदल केल्यास माहिती स्वीकारार्ह होईल ?

मी विकिपीडिया वरती नवीन असल्याने कृपया मार्गदर्शन करावे.

जाहिरातबाजी - हा हेतू अजिबात नाही. आपण मार्गदर्शन केल्यास आवश्यक तो बदल केला जाईल.

विकिपीडिया वरती उपलब्ध असलेल्या इतर अनेक लेखांचा संदर्भ पाहून अभ्यास करूनच ही पोस्ट टाकण्याची हिम्मत केली होती.

वैध संदर्भांचा अभाव- म्हणजे नक्की काय ?

पुस्तकांचा संदर्भ - पुस्तके प्रकाशित असून पुराव्यानिशी उपलब्ध आहेत. वेबसाईट काही काळ बंद असल्याने ते संदर्भ बदलले असतील, तरी वेळ मिळताच त्यांच्यात सुहारण करण्यात येईल.

नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव - कृपया सोदाहरण स्पष्टीकरण द्याल अशी अपेक्षा, तरच योग्य बदल करता येईल.

व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित - ह्याचा अर्थ कळला नाही. समजावून सांगाल का?

ह्या गोष्टींची माहितीच नसल्याने चूका घडू शकतात, तेव्हा आपण मार्गदर्शन केल्यावर चूका टाळून लिखाण करता येईल. तरी राग न मानता मदत करावी, अशी विनंती आहे.

माधवी वाघ (चर्चा) ११:३३, १ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@माधवी वाघ:

  • हे पान मूळातूनच बदलण्याची गरज आहे, आपण बदलण्याची तयारी दाखवीलीत त्याबद्दल आपले आभार.
  • ह्या पानातील, स्तुतीपर शब्द-वाक्ये काढून टाकणे आवश्यक आहे. सर्व अतिशयक्तीपूर्ण मजकूर काढून टाकावा लागेल.
  • व्यावसायीक हेतू साध्य करणाऱ्या बाबीं जसेकी, पुस्तके अमेझोन वर उपलब्ध आहेत वगैरे काढून टाकावे लागेल.
  • संदर्भ हे अनेक ठिकाणाहून द्यावे लागतील, फक्त बापट गुरुजींच्याच भक्तांच्या संकेतस्थळांचे चालणार नाहीत. विश्वसनीय ठिकाणचे पुस्तकांचे संदर्भ पान क्रमांकासकट द्यावेत.(येथे आपल्याला संदर्भ कसा द्यायचा ह्याची माहिती मिळेल.)
  • बापट गुरुजी हे विश्वकोशात उल्लेख होण्यासारखी व्यक्ती होते हे, सिद्ध व्हावे लागेल त्यासाठी बापट गुरुजींचा स्पष्ट उल्लेख असलेले वैध संदर्भ त्यांचे महत्व स्पष्ट करणारे संदर्भ हवेत (माझ्या शोधात मला असे कसलेही संदर्भ दिसले नाहीत, त्यामुळे मला बापट गुरुजी उल्लेखनीय वाटत नाहीत.)

म्हणून पर्याय असा आहे की, बापट गुरुजी ज्या पंथाचे किंवा संप्रदायाचे असतील त्या पानावर हा मजकूर हलवावा. पण आवश्यक ते बदल करूनच.


@सुरेश खोले:

असाच देतात का प्रतिसाद? आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. फारच चांगली आणि मुद्देसूद माहिती दिलीत. आपल्यामुळे विकिपीडिया संदर्भातील बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. आपण दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी लेखात योग्य ते बदल करायचा प्रयत्न करते. सोबतच मी विकिपीडियावरील संकेत, नियमावली, चर्चापाने आणि नवीन लेखन विषयक माहिती वाचण्यास आरंभ केला आहे. प्रयत्न असाच आहे की, लवकरात लवकर विकिपीडिया समजून घेता येईल आणि कार्यास हातभार लावता येईल.

@QueerEcoFeminist: नमस्कार आपल्या सुचने नुसार संदर्भासह वासुदेव वामन बापट गुरुजी हा लेख पुन्हा संपादित करून लिहिला गेला आहे. तेव्हा उल्लेख्ननीयता साशंक ह्या मथळ्यातून तो वगळण्यास हरकत नसावी.

लेख टिकविण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

@Sureshkhole: श्रीपाद वैद्य लेखावर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्याकरिता व हा लेख टिकविण्याकरिता याेग्य ते बदल केले आहेत व उल्लेखनीयता असणारी वास्तविक माहिती लिहिणे सुरुच आहे. तरी कृपया वेळ द्यावा. आपले अनुभवी मार्गदर्शन मिळावे ही विनंती. जेणेकरुन माझ्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन मिळेल. MA$HRVA (चर्चा) १९:५५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

उल्लेखनियता

हर्षित अभिराज या पानावर विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रता असा साचा लावण्यात आला आहे, काही संदर्भ जोडत आहे.

Shrinivaskulkarni1388 २०:०९, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)

उल्लेखनियता

श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी हा लेख मी स्वतः संपादित करू शकत नाही, तरी उल्लेखनियता यासाठी काही लिंक -

Shrinivaskulkarni1388 ११:२५, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)

आपली सहमती मिऴावी

नमस्कार विकीपेडीया माहितगार, मी सध्या रमेश औटी पानाचे लेखन करत आहे. पण टायवेन गोनसालविस यांनी "उल्लेखनीयता रद्दीकरण" व "लवकर वगऴावे" हा साचा पानावर चढविला आहे. काही संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की थोड्या कालावधीसाठी हे पान काढले जावू नये. रमेश औटीचा आगामी चित्रपट कटीबंध लवकरच प्रदर्शित होत आहे. संत नरहरी सोनार ह्या मराठी विकीपेडीया पानावर ही माहीती आपण पाहू शकता. ह्या चित्रपटाचा संदर्भ नक्कीच हे पान टिकवण्यास कामी येईल अशी मला खात्री आहे. आपण सहाय्य कराल ही अपेक्षा. Rachit143 (चर्चा) ०६:२६, ६ जानेवारी २०१९ (IST)[reply]

Page meets all the Notable Information

Dear Admin,

Please see Shubham Ghodke it has all the notable links and has all the correct information available on google, so please look at this before any further discussion. Shubhamghodke3904 (चर्चा) २२:४३, १० डिसेंबर २०२० (IST)[reply]

पुणे इट आउट्स च्या विकिपीडिया पानामध्ये नवीन स्रोत जोडल्याबाबत

पुणे इट आउट्स च्या विकिपीडिया पानामध्ये नवीन संदर्भ स्रोत जोडण्यात आलेला आहे. कृपया तो तपासून घ्यावा

नंदिनी ओझा या लेखामध्ये आवश्यक बदल केलेले आहेत

खालील दोन्ही सूचनांनुसार नंदिनी ओझा या लेखात बदल केलेलं आहेत. बदल तपासून लेखावरील दोन्ही सूचना कमी कराव्यात, हि विनंती.

या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते. त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

मैत्री प्रकाशन, लातूर

असे दिसून येत आहे की, सदस्य, सदस्य:संगीता व्यंकटराव मोरे विशिष्ट व्यक्तींची जाहिरात करत आहेत. बहुतांश लेख हे त्यांच्याकडे पुस्तक प्रकाशित करणाऱ्याच्या नावाचे असावेत. संतोष गोरे 💬 २३:५८, २२ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]


उल्लेखनियता

नमस्कार, मी विकीपेडीया माहितगार.

तुषार रायते हा लेख मी स्वतः संपादित करू शकत नाही, तरी उल्लेखनियता यासाठी काही लिंक


मराठी महिती (चर्चा) १०:२५, २६ एप्रिल २०२१ (IST)[reply]

  1. ^ "KHANDBAHALE.COM"
  2. ^ "Global Prosperity Foundation"
  3. ^ "MBA, MIT Sloan School of Management" Entrepreneurs, 15th Feb, 2022
  4. ^ "यंग अचिव्हर्स - सुनील खांडबहाले" इंडियन एक्स्प्रेस, ११ नोव्हेंबर २०१३
  5. ^ "‘डिक्शनरी मॅन’ व्हाइट हाऊसमध्ये" दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २९ एप्रिल, २०१४
  6. ^ "Global Prosperity Foundation"
  7. ^ "‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म" इनमराठी, २३ सप्टेंबर २०२१
  8. ^ "व्यक्तिवेध : सुनील खांडबहाले" दै.लोकसत्ता
  9. ^ "First English-Marathi online dictionary launched" Economic Times, Jun 10, 2008
  10. ^ "खांडबहाले डॉट कॉमतर्फे विकसित करण्यात आलेल्या जगातल्या पहिल्याच ‘इंग्रजी-मराठी मोबाईल डिक्शनरी’चे प्रकाशन" दैनिक लोकसत्ता
  11. ^ "First English-Marathi online dictionary launched" Economic Times, 10 Jun, 2008
  12. ^ "MBA, MIT Sloan School of Management" Entrepreneurs, 15th Feb, 2022
  13. ^ "Word without borders" The Hindu, NOVEMBER 03, 2013
  14. ^ "Find an English match online in Marathi,Hindi and now Gujarati" 23 Jun, 2009
  15. ^ "खांडबहाले.कॉम'ने ओलांडला एक कोटी हिट्‌सचा टप्पा" दै. सकाळ
  16. ^ "बोली भाषांच्या दस्तावेजीकरणाची गरज - सुनील खांडबहाले" दैनिक लोकसत्ता, २५ ऑक्टोबर, २०१३
  17. ^ "'खांडबहाले डॉटकॉम'चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव" दै. लोकसत्ता
  18. ^ "Kumbhathon to focus on tech - Sunil Khandbahale Times of India
  19. ^ "‘इंडोवेशन नाशिक सर्कल’द्वारे तरुणाई टाकणार विकासात भर" दै. दिव्य मराठी, ७ नोव्हेंबर, २०१७
  20. ^ "Kumbhathon, a periodic co-location of innovators — the genesis" मेडीयम.कॉम
  21. ^ "Kumbhathon : Finding innovative solutions to social challenges" Times Kuwait
  22. ^ "सुमधूर संगीताच्या आस्वादाची बारमाही संधी" लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे, ७ फेब्रुवारी २०२१
  23. ^ "समयसंगीत संकेतस्थळ "समयसंगीत.अँप" https://www.samaysangit.app
  24. ^ "खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर" दै. महाराष्ट्र टाइम्स, २९ सप्टेंबर २०२९
  25. ^ "ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली" दै. लोकसत्ता, २९ सप्टेंबर २०२९
  26. ^ "Soon, learn sanskrit via your cellphone" Hindustan Times, 14 Aug, 2011
  27. ^ "दुनिया का पहला संस्कृत इंटरनेट रेडियो शुरू हुआ, ताकि लोग संस्कृत को समझें" दैनिक भास्कर
  28. ^ "संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित" दैनिक लोकसत्ता, १७ ऑगस्ट २०१९
  29. ^ "इंटरनेटवर आता संस्कृत रेड़िओ" दै. महाराष्ट्र टाइम्स १८ ऑगस्ट, २०१९
  30. ^ "‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित" दै. दिव्य मराठी
  31. ^ "भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा" दैनिक दिव्य मराठी, १८ एप्रिल २०१८
  32. ^ "सोशल मीडिया व्यसनमुक्तीची गरज" दैनिक दिव्य मराठी, १८ एप्रिल २०१८
  33. ^ "बिनधास्त लिहा बिनचूक मराठीत " दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २७ फेब्रुवारी २०१४
  34. ^ "मराठी विश्‍व: नाशिकच्या तरुणाने आणली मराठी स्पेलचेकर प्रणाली" दैनिक दिव्य मराठी, २८ फेब्रुवारी २०१४
  35. ^ "विश्वास सार्थकी लावला!" दै. महाराष्ट्र, १६ मार्च, २०१४
  36. ^ "12th language added in online dictionary" DNA India, 13 December, 2012
  37. ^ "What's the good word? You can send" 13 Feb, 2012
  38. ^ "Translate Marathi words into English using mobile phone" Hindustan Times, 7 Feb, 2012
  39. ^ "शब्दकोशाचा बादशाह" दै. महाराष्ट्र टाइम्स, २६ फेब्रुवारी २०१२
  40. ^ "डिक्शनरीमॅन"दै. महाराष्ट्र टाइम्स
  41. ^ "Aksharsanvad" Aksharsanvad, 27 April 2012
  42. ^ CSI Yashokirti Award
  43. ^ Khandbahale receiving CSI award from D B Pathak IIT Mumbai Chairman
  44. ^ "युथ आयकॉन" दै. महाराष्ट्र टाइम्स
  45. ^ VASVIK Award Winners in Information & Communication Technology
  46. ^ The Second Edition of India Digital Awards
  47. ^ IAMAI India Digital Award Winners
  48. ^ mBillionth Award, South Asia 2012