"सार्दिनियन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२: ओळ ३२:
[[वर्ग:इटलीमधील भाषा]]
[[वर्ग:इटलीमधील भाषा]]
[[वर्ग:भाषा]]
[[वर्ग:भाषा]]
[[वर्ग:मृत दुवे असणारे लेख]]

२२:५४, २४ जानेवारी २०२२ ची आवृत्ती

सार्दिनियन
Sardu, Limba / Lingua Sarda
स्थानिक वापर इटली ध्वज इटली
प्रदेश सार्दिनिया
लोकसंख्या १३,५०,०००
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर सार्दिनिया
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ sc
ISO ६३९-२ sc
भाषिक प्रदेशांचा नकाशा
धुम्रपान बंदीचा सार्दिनियन व इटालियन भाषांमधील फलक

सार्दिनियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा इटली देशाच्या सार्दिनिया ह्या भूमध्य समुद्रामधील बेटावर वापरली जाते. इ.स. १९९७ सालापासून सार्दिनियन ही इटालियन सोबत सार्दिनियाची प्रशासकीय भाषा आहे.

सार्दिनिया बेटाच्या उत्तर भागात कॉर्सिकन भाषा वापरली जाते.

हे पण पहा

बाह्य दुवे