"वीणा दास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: भारतीय स्वातंत्रसैनिक. कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ... |
(काही फरक नाही)
|
१३:३१, ६ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती
भारतीय स्वातंत्रसैनिक. कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |