"रशियन क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB
छोNo edit summary
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: सुरु → सुरू using AWB)
| टिपा =
}}
क्रांतीपूर्व काळात रशियात झार घराण्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस '''रशियन क्रांती''' म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले.हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) [[केरेन्स्की]] याच्या नेतृत्वखालचे होते. बोल्शॅव्हिक नेता [[व्लादिमीर लेनिन]] याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.बोल्शॅव्हिक नेता [[व्लादिमीर लेनिन]] याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.
 
रशियन राज्यक्रांती ही पहिली [[साम्यवादी]] क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात [[पेट्रोग्राड]] येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता [[लेनिन]] इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरुसुरू झाले.
 
{{विस्तार}}
६३,०७१

संपादने

दिक्चालन यादी