"दर्रांग जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
standard svg map (GlobalReplace v0.6.5)
 
ओळ २: ओळ २:
|जिल्ह्याचे_नाव = दर्रांग जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = दर्रांग जिल्हा
|स्थानिक_नाव = দৰং জিলা
|स्थानिक_नाव = দৰং জিলা
|चित्र_नकाशा = Assam_Darrang_locator_map.svg
|चित्र_नकाशा = Darrang in Assam (India).svg
|अक्षांश-रेखांश =
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = आसाम
|राज्याचे_नाव = आसाम

१०:२२, १३ जानेवारी २०२२ ची नवीनतम आवृत्ती

दर्रांग जिल्हा
দৰং জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
दर्रांग जिल्हा चे स्थान
दर्रांग जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय मंगलदाई
क्षेत्रफळ
 - एकूण १,८५०.६ चौरस किमी (७१४.५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,०८,०९० (२०११)
-लोकसंख्या घनता ४९०.७ प्रति चौरस किमी (१,२७१ /चौ. मैल)
-साक्षरता दर ६४.५५%
-लिंग गुणोत्तर ९२३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ मंगलदोई


दर्रांग जिल्हा (आसामी: দৰং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात भूतान देशाच्या सीमेजवळ वसलेल्या दर्रांग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.०८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र मंगलदाई येथे आहे.

मानस राष्ट्रीय उद्यानओरांग राष्ट्रीय उद्यान ह्या दोन राष्ट्रीय उद्यानांचे भाग दर्रांग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात.

बाह्य दुवे[संपादन]