"नॅशनल पीपल्स पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
'''नॅशनल पीपल्स पार्टी''' हा [[भारत|भारतातील]] राष्ट्रीय स्तरावरील [[राजकीय पक्ष]] आहे, जरी त्याचा प्रभाव मुख्यत: [[मेघालय]] राज्यात केंद्रित आहे. [[पी.ए. संगमा]] यांनी जुलै २०१२ मध्ये [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादीतून]] काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जून २०१७ रोजी त्याला [[भारतातील राजकीय पक्ष|राष्ट्रीय पक्षाचा दर्जा]] देण्यात आला. [[ईशान्य भारत|ईशान्य भारतातील]] हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने हा मान मिळविला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/politics/npp-becomes-first-political-outfit-from-the-northeast-to-get-status-of-national-party-2176843.html|title=NPP Becomes First Political Outfit from the Northeast to get Status of National Party|website=News18|access-date=2019-06-13}}</ref>
|पक्ष_नाव = नॅशनल पीपल्स पार्टी
|पक्ष_चिन्ह = National_People's_Party_logo.jpg
|एचटीएमएल_रंग = #DB7093
|पक्ष_लेखशीर्षक =
|पक्षाध्यक्ष = [[कॉनराड संगमा]]
|संस्थापक = [[पी.ए. संगमा]]
|सचिव =
|संसदीय पक्षाध्यक्ष =
|लोकसभा_पक्षनेता = [[अगाथा संगमा]]
|राज्यसभा_पक्षनेता =
|स्थापना = ६ जानेवारी २०१३
|मुख्यालय = [[शिलाँग]], [[मेघालय]]
|युती = [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]
|लोकसभा_पक्षबळ = {{Composition bar|1|545|hex=#DB7093}}
|राज्यसभा_पक्षबळ = {{Composition bar|1|245|hex=#DB7093}}
|राज्यविधानसभा_पक्षबळ = {{Composition bar|28|60|hex=#DB7093}} ([[मेघालय विधानसभा]])
|राजकीय_तत्त्वे = प्रादेशिकवाद
|प्रकाशने =
|संकेतस्थळ = https://www.nppindia.in/ www.nppindia.in
|तळटिपा =
}}
'''नॅशनल पीपल्स पार्टी''' हा [[भारत|भारतातील]] राष्ट्रीय स्तरावरील [[राजकीय पक्ष]] आहे, जरी त्याचा प्रभाव मुख्यत: [[मेघालय]] राज्यात केंद्रित आहे. [[पी.ए. संगमा]] यांनी जुलै २०१२ मध्ये [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादीतून]] काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जून २०१७ रोजी त्याला [[भारतातील राजकीय पक्ष|राष्ट्रीय पक्षाचा दर्जा]] देण्यात आला. [[ईशान्य भारत|ईशान्य भारतातील]] हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने हा मान मिळविला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/politics/npp-becomes-first-political-outfit-from-the-northeast-to-get-status-of-national-party-2176843.html|title=NPP Becomes First Political Outfit from the Northeast to get Status of National Party|website=News18|access-date=2019-06-13}}</ref> पक्षाचे निवडणूक चिन्ह पुस्तक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://eci.gov.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/Notification_symbol_08032011.pdf|title=Political Parties And Election Symbols as on 08-03-2011|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130128045248/http://eci.gov.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/Notification_symbol_08032011.pdf|archive-date=28 January 2013|access-date=7 January 2013}}</ref> त्यासाठीचे महत्त्व म्हणजे केवळ साक्षरता आणि शिक्षण हेच दुर्बल घटकांना सक्षम बनवू शकतात असा पक्षाचा विश्वास आहे.<ref name="IT">[http://indiatoday.intoday.in/story/pa-sangma-launches-national-peoples-party-npp-forms-alliance-with-nda/1/240950.html Sangma launches National People's Party, forms alliance with NDA]</ref>

[[पी.ए. संगमा]] ह्यांच्या २०१६ मधील मृत्यूनंतर नॅशनल पीपल्स पार्टीची धुरा त्यांचे पुत्र [[कॉनराड संगमा]] ह्यांच्यावर आली. [[मेघालय विधानसभा निवडणूक, २०१८|२०१८ मेघालय विधानसभा निवडणूकीमध्ये]] संगमा ह्यांच्या नेतृत्वाखाली एन.पी.पी. ने ६० पैकी २० जागांवर विजय मिळवला व [[भारतीय जनता पक्ष]] तसेच [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]मधील इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले. [[२०१९ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये [[तुरा (लोकसभा मतदारसंघ)|तुरा लोकसभा मतदारसंघामधून]] एन.पी.पी.ची [[अगाथा संगमा]] लोकसभेवर निवडून आली. आजच्या घडीला हा पक्ष [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]चा घटक पक्ष आहे.


पक्षाचे निवडणूक चिन्ह पुस्तक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://eci.gov.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/Notification_symbol_08032011.pdf|title=Political Parties And Election Symbols as on 08-03-2011|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130128045248/http://eci.gov.in/eci_main/ElectoralLaws/OrdersNotifications/Notification_symbol_08032011.pdf|archive-date=28 January 2013|access-date=7 January 2013}}</ref> त्यासाठीचे महत्त्व म्हणजे केवळ साक्षरता आणि शिक्षण हेच दुर्बल घटकांना सक्षम बनवू शकतात असा पक्षाचा विश्वास आहे.<ref name="IT">[http://indiatoday.intoday.in/story/pa-sangma-launches-national-peoples-party-npp-forms-alliance-with-nda/1/240950.html Sangma launches National People's Party, forms alliance with NDA]</ref>


== संदर्भ ==
== संदर्भ ==
ओळ ७: ओळ ३०:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{अधिकृत संकेतस्थळ}}
* {{अधिकृत संकेतस्थळ|https://www.nppindia.in/}}
* [https://www.indiaelections2014.info/parliament/2019/states/meghalaya/tura/lok_sabha_parliamentary_election_2019_dates.html तुरा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची तारीख आणि वेळापत्रक]
* [https://www.indiaelections2014.info/parliament/2019/states/meghalaya/tura/lok_sabha_parliamentary_election_2019_dates.html तुरा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची तारीख आणि वेळापत्रक]


[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:मेघालय]]
[[वर्ग:मेघालयमधील राजकारण]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील निर्मिती]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील निर्मिती]]

१३:२८, ५ जानेवारी २०२२ ची आवृत्ती

नॅशनल पीपल्स पार्टी
चित्र:National People's Party logo.jpg
पक्षाध्यक्ष कॉनराड संगमा
लोकसभेमधील पक्षनेता अगाथा संगमा
स्थापना ६ जानेवारी २०१३
संस्थापक पी.ए. संगमा
मुख्यालय शिलाँग, मेघालय
युती राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा
१ / ५४५
राज्यसभेमधील जागा
१ / २४५
विधानसभेमधील जागा
२८ / ६०
(मेघालय विधानसभा)
राजकीय तत्त्वे प्रादेशिकवाद
संकेतस्थळ www.nppindia.in

नॅशनल पीपल्स पार्टी हा भारतातील राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे, जरी त्याचा प्रभाव मुख्यत: मेघालय राज्यात केंद्रित आहे. पी.ए. संगमा यांनी जुलै २०१२ मध्ये राष्ट्रवादीतून काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जून २०१७ रोजी त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. ईशान्य भारतातील हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने हा मान मिळविला आहे.[१] पक्षाचे निवडणूक चिन्ह पुस्तक आहे.[२] त्यासाठीचे महत्त्व म्हणजे केवळ साक्षरता आणि शिक्षण हेच दुर्बल घटकांना सक्षम बनवू शकतात असा पक्षाचा विश्वास आहे.[३]

पी.ए. संगमा ह्यांच्या २०१६ मधील मृत्यूनंतर नॅशनल पीपल्स पार्टीची धुरा त्यांचे पुत्र कॉनराड संगमा ह्यांच्यावर आली. २०१८ मेघालय विधानसभा निवडणूकीमध्ये संगमा ह्यांच्या नेतृत्वाखाली एन.पी.पी. ने ६० पैकी २० जागांवर विजय मिळवला व भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये तुरा लोकसभा मतदारसंघामधून एन.पी.पी.ची अगाथा संगमा लोकसभेवर निवडून आली. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.


संदर्भ

  1. ^ "NPP Becomes First Political Outfit from the Northeast to get Status of National Party". News18. 2019-06-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Political Parties And Election Symbols as on 08-03-2011" (PDF). Archived from the original (PDF) on 28 January 2013. 7 January 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Sangma launches National People's Party, forms alliance with NDA

बाह्य दुवे