Jump to content

"सॅन्यो शिनकान्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वेमार्ग | box_width = | नाव = सॅन्यो शिनकान्सेन | स्थानिक नाव = 山陽新幹線 | logo = Shinkansen jre.svg | logo_width = 25 | image = Kakogawa-Bridge-N700A.jpg | caption = एन७००ए प्रणालीची शिनकान्सेन गाडी | image_width = 300 px | स्थिती = चालू |...)
 
छोNo edit summary
| नकाशा = [[File:Sanyo_Shinkansen_map.png|240px]]
}}
'''सॅन्यो शिनकान्सेन''' ([[जपानी भाषा|जपानी]]: 山陽新幹線) हा [[जपान]] देशामधील [[शिनकान्सेन]] ह्या [[द्रुतगती रेल्वे]] प्रणालीमधील एक मार्ग आहे. १९७२ सालापासून कार्यरत असलेला व ५५४ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग पश्चिम जपानमधील [[ओसाका]] व [[फुकुओका]] ह्या प्रमुख शहरांना जोडतो. तसेच [[तोकाइदो शिनकान्सेन]] मार्गाद्वारे फुकुओकापासून थेट राजधानी [[टोकियो]] शहरापर्यंत प्रवास करता येतो. तसेच फुकुओका रेल्वे स्थानकावरून [[क्युशू शिनकान्सेन]]मार्गाद्वारे [[कागोशिमा]] ह्या जपानच्या नैऋत्य टोकावरील शहरापर्यंत जलद रेल्वेप्रवास शक्य आहे.
 
 
३०,०७०

संपादने