"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६३ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(शब्द दुरुस्ती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
{{बदल}}
गोर बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक वंश आहे. या गोरवंशीय लोकांनाच भारतात बहुतांशी 'गोर बंजारा' या नावाने ओळखले जाते.गोर-बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा महत्त्वाचा घटक होय. 'गोर-बंजारा'या शब्दातील 'गोर'या शब्दाची निर्मिती 'गो-रक्षक'या शब्दापासून अधिक संभवनीय असल्याचे जाणकार सांगतात. यामधील 'गो' म्हणजे गाय व 'र' म्हणजे रक्षा.यावरुन 'गोर' म्हणजे गाईचे पालनपोषण,रक्षण करणारा लोकगण म्हणजे 'गोर.'
 
 
संपूर्ण भारतात गोरबंजारा हा समाजगण सर्वत्र विखुरलेला असून भारताच्या अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत त्यांच्या वस्त्या आहेत. लदेणी व्यवसायाच्या निमित्ताने मध्य युगापर्यंत हा समाज भारताच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात अविरत भटकंतीचे जीवन जगत होता. आपला परंपरागत व्यवसाय इंग्रजांच्या आगमनानंतर उद्ध्वस्त झाल्याने सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र तो एका ठिकाणी स्थिरावल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. गोरबंजारा वस्तीस्थानास 'तांडा' असे म्हणतात. 'तांडा' या शब्दाचा मूळ अर्थ पहिल्यास सामानांच्या गोण्या लागलेल्या गाई-बैलांचा 'काफिला' म्हणजे कळप असा आहे.
 
लेखक-
== संदर्भ ==
डॉ.सुभाष राठोड, पुणे
{{संदर्भयादी}}
मुळगाव- नायगाव (मंठा, जालना)
 
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]

दिक्चालन यादी