५३,९९२
संपादने
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
||
{{गल्लत|अप्पासाहेब पवार}}
दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०;
अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.
|