"कंदहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
स्थापना
माहिती
 
ओळ १: ओळ १:
'''कंदहार''' (पश्तो:کندهار‎ ) हे [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] मोठे शहर आहे. हे शहर वस्तीमानानुसार अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे आहे.
'''कंदहार''' (पश्तो:کندهار‎ ) हे [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानातील]] मोठे शहर आहे. हे शहर वस्तीमानानुसार अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. कंदहार [[कंदहार प्रांत|याच नावाच्या प्रांताचे]] प्रशासकीय केन्द्र आहे.


याची स्थापना [[इ.स.पू. ३२९]]मध्ये झाली. त्यावेळी या शहराला ''अलेक्झांड्रिया अराकोसिया'' असे नाव होते. हे नाव [[अलेक्झांडर द ग्रेट]]च्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले गेले होते.
याची स्थापना [[इ.स.पू. ३२९]]मध्ये झाली. त्यावेळी या शहराला ''अलेक्झांड्रिया अराकोसिया'' असे नाव होते. हे नाव [[अलेक्झांडर द ग्रेट]]च्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले गेले होते.
ओळ ५: ओळ ५:
[[वर्ग:अफगाणिस्तानमधील शहरे]]
[[वर्ग:अफगाणिस्तानमधील शहरे]]
[[वर्ग:कंदहार|*]]
[[वर्ग:कंदहार|*]]
[[वर्ग:कंदहार प्रांत|*]]

०६:५०, १७ ऑगस्ट २०२१ ची नवीनतम आवृत्ती

कंदहार (पश्तो:کندهار‎ ) हे अफगाणिस्तानातील मोठे शहर आहे. हे शहर वस्तीमानानुसार अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. कंदहार याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.

याची स्थापना इ.स.पू. ३२९मध्ये झाली. त्यावेळी या शहराला अलेक्झांड्रिया अराकोसिया असे नाव होते. हे नाव अलेक्झांडर द ग्रेटच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले गेले होते.