"मैत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Nonsense/gibberish text/not in project language
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३७: ओळ ३७:

==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [http://mahitilake.com/2021/01/friendship-quotes-in-marathi.html friendship quotes in marathi]
*[http://www.bbc.co.uk/radio4/history/inourtime/inourtime_20060302.shtml BBC Radio 4 series "In Our Time", on ''Friendship'', 2 March 2006]
*[http://www.bbc.co.uk/radio4/history/inourtime/inourtime_20060302.shtml BBC Radio 4 series "In Our Time", on ''Friendship'', 2 March 2006]
* [http://www.whispersfrometernity.org/whispers/friendship.html Friendship] by Paramhansa Yogananda
* [http://www.whispersfrometernity.org/whispers/friendship.html Friendship] by Paramhansa Yogananda
* [http://plato.stanford.edu/entries/friendship/ Friendship] at the [[Stanford Encyclopedia of Philosophy]]
* [http://plato.stanford.edu/entries/friendship/ Friendship] at the [[Stanford Encyclopedia of Philosophy]]
* [http://www.fordham.edu/halsall/ancient/cicero-friendship.html English translation of Cicero's ''On Friendship'']
* [http://www.fordham.edu/halsall/ancient/cicero-friendship.html English translation of Cicero's ''On Friendship'']

*[https://marathijournal.in/friendship-quotes-in-marathi/ Best Friendship Quotes in Marathi]
*[https://www.kadakmarathistatus.in/2020/12/friendship-quotes-message-sms-status-shayari-in-marathi.html Best Friendship Status in Marathi]

[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]

००:४४, ६ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.

मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते.

मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा .२ म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड, Spiritual friendship, पाळीव प्राणी, मित्र, वगैरे.

इतिहासातील मैत्री :-

तेनाली रामा आणि महाराज कृष्णदेवराय

बिरबल आणि अकबर

पौराणिक

महाभारतातील दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री ही नावाजलेली होती. कर्णाने मैत्रीसाठी स्वतःच्या भावंडांशी युद्ध केले.

रोम

रशिया

आधुनिक पश्चिम

युनायटेड स्टेट्समधील मैत्रीस उतार

विकासाचे प्रश्न

व्यक्तिगत मित्राची लक्षणे

ज्याच्या जवळ

  1. . मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही
  2. . पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही
  3. . ज्याला आपले पराक्रम आनंदाने सांगावेसे वाटतात

संदर्भ

अधिक वाचन

बाह्य दुवे