८,४३०
संपादने
No edit summary खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) छो (2409:4040:E9C:EB1E:0:0:B30A:C808 (चर्चा) यांनी केलेले बदल ज्ञानदा गद्रे-फडके यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.) खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit |
||
<br />[[File:Rakesh_sharma.jpg|thumb]]
'''{{लेखनाव}}
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. [[भारत]]-[[रशिया]] अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत [[रशिया]]च्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
|