"इतिहासाच्या अभ्यासाची साधने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 2409:4042:230D:4343:0:0:2831:F0A5 (चर्चा)यांची आवृत्ती 1926887 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५२: ओळ ५२:
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
[http://www.sas.upenn.edu/~dludden/bibessay.htm दक्षिण आशिया ग्रामीण आणि शेती इतिहास]
[http://www.sas.upenn.edu/~dludden/bibessay.htm दक्षिण आशिया ग्रामीण आणि शेती इतिहास]
[http://www.boloji.com/history/index.htm]


{{विकिपीडिया:सजगता/78}}
{{विकिपीडिया:सजगता/78}}

२३:००, १० जुलै २०२१ ची आवृत्ती

इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो, ही साधने तपासून घेणे गरजेचे असते.त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्‍यक असते.

भौतिक स्वरूपावर आधारित वर्गीकरण

  • पुरातत्त्वीय साधने
    • उत्कीर्ण लेख
    • पुराणवस्तू
    • नाणी
  • अभिलेख
    • विविध दस्तऐवज
    • पत्रव्यवहार
    • प्रतिमा

इतिहासाची प्रमाण साधने

  • कागदपत्रांचा आधार
  • शासकीय आदेश व कागदपत्रे
  • राजाने काढलेली फर्माने
  • आज्ञापत्रे,
  • करारनामे,
  • तहनामे
  • आपापसातील पत्रव्यवहार
  • पोलीस व न्यायखात्याचे अहवाल
  • प्रत्यक्ष सहभागी व्यक्तीचा पत्रव्यवहार
  • शासकीय इतिवृत्ते
  • पुरातत्वीय साधने

(१) प्राचीन वस्तूंचे अवशेष (२) मातीची खापरे (३) बौद्ध विहार( लेण्या) (४) अलंकार (५) मंदिर (६) मूर्ती (७) शिलालेख (८) ताम्रपट (९) नाणी (१०) अभिलेख

दुय्यम साधने

  • तवारिखा,
  • बखरी,
  • पोवाडे,
  • स्रोत्रे
  • प्रवास वर्णने
  • कुळकरी
  • शकावल्या
  • ऐतिहासिक काव्ये
  • म्हणी
  • महजर/कारीने
  • वंशवेली

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

दक्षिण आशिया ग्रामीण आणि शेती इतिहास

इतिहासाच्या अभ्यासाची साधने ह्या विषयावर अधिक लेखन हवे आहे. त्यासाठी गरज पडल्यास Historical method ह्या लेखातून मजकूर भाषांतरित करून घ्यावा.