३,२२२
संपादने
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो (→शहापूरकर: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम using AWB) |
(#WPWP) |
||
[[चित्र:ManasMandir Shahpur.jpg|इवलेसे|मानस मंदीर, शहापूर]]
'''शहापूर''' हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या [[ठाणे]] जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. [[आसनगाव आणि आटगांव]] हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असून ते मुंबईच्या सीएसएमटी ते कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावर [[मुंबई सी.एस.टी]] पासून ८५ कि. मी.आणि ९४ कि. मी. अंतरावर आहेत.
|
संपादने