"वाय-फाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1622181 by V.narsikar on 2018-08-28T11:16:42Z
छो →‎हार्डवेर-उपकरणे आणि इतर साधने: शुद्धलेखन, replaced: हार्डवेअर → हार्डवेर using AWB
ओळ १४: ओळ १४:
वाय-फायची जोडणी पासवर्ड शिवाय चालू होत नसल्याने ज्याला पासवर्ड माहीत असेल, तोच ती वापरू शकतो. त्यामुळे ते संपूर्ण सुरक्षित आहे.
वाय-फायची जोडणी पासवर्ड शिवाय चालू होत नसल्याने ज्याला पासवर्ड माहीत असेल, तोच ती वापरू शकतो. त्यामुळे ते संपूर्ण सुरक्षित आहे.

===हार्डवेअर-उपकरणे आणि इतर साधने===
===हार्डवेर-उपकरणे आणि इतर साधने===
जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी बी‍एसएनएल, नेटगियरएसस, डी-लिंक इत्यादी कंपन्यांचे [[राऊटर]] वापरता येतात.
जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी बी‍एसएनएल, नेटगियरएसस, डी-लिंक इत्यादी कंपन्यांचे [[राऊटर]] वापरता येतात.

०२:३३, ३० जून २०२१ ची आवृत्ती

वायफाय

वाय-फाय (Wireless Fiedility - बिनतारी तंतोतंतपणा) हे एका बिनतारी तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्राद्वारे कोणत्याही वायर शिवाय संगणक जोडले जातात व माहितीचे आदान-प्रदान होऊ शकते. वाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात की साधने वैयक्तिक संगणक, व्हिडिओ-गेम कन्सोल, स्मार्टफोन, डिजिटल कॅमेरे, टॅबलेट संगणक, डिजिटल ऑडिओ खेळाडू आणि आधुनिक प्रिंटर यांचा समावेश आहे.

उपयोग

हे तंत्रज्ञान संगणक, नवीन गेम्स (सोनी चे पीएस २ तसेच एक्सबॉक्स आणि डीएस लाईट), एमपी३ एमपी३ प्लेयर्स इत्यादींसाठी वापरले जाते. या द्वारे जालावर मुशाफिरीही करता येते. ॲपल या कंपनीने बाजारात आणलेल्या उत्पादनांमध्ये वायफाय सुविधा असल्याने त्यांचा खप वाढला. आयपॉडआयफोन वायफायद्वारे जोडता येतात.

मर्यादा

वाय-फाय मुळे इंटरनेट फक्त घरात, ऑफिसमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी वाय फाय चे राऊटर बसवलेले आहे त्याच ठिकाणी वापरता येते. हवे तिथे वापरता येते असे मोबईलवर असते तसे इंटरनेट कनेक्शन, वाय फायने मिळत नाही..

सुरक्षितता

वाय-फायची जोडणी पासवर्ड शिवाय चालू होत नसल्याने ज्याला पासवर्ड माहीत असेल, तोच ती वापरू शकतो. त्यामुळे ते संपूर्ण सुरक्षित आहे.

हार्डवेर-उपकरणे आणि इतर साधने

जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी बी‍एसएनएल, नेटगियरएसस, डी-लिंक इत्यादी कंपन्यांचे राऊटर वापरता येतात.

घरात, ऑफिसमध्ये, किंवा इतर कुठे वाय फाय बसवायचा असेल तर तेथे इंटरनेट सुविधा असावी लागते. त्यासाठी बी.एस.एन.एल., रिलायन्सचे सारख्या टेलिफोन कंपनीचे लँडलाईन कनेक्शन अथवा अेअरटेल ४G, अथवा इतर कोणतीही तशीच सुविधा घेऊन त्याला टीपी लिंक किवा डी लिंक कंपनीचे राउटर बसवतात..

बाह्य दुवे