"ग्रेगोरीयन दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''ग्रेगोरीय दिनदर्शिका''' ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. [[पोप ग्रेगोरी तेरावा|तेरावा पोप ग्रेगोरीने]] पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात [[ज्युलियन दिनदर्शिका|ज्युलियन दिनदर्शिकेवर]] आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aa.usno.navy.mil/faq/docs/calendars.php|title=Introduction to Calendars|संकेतस्थळ=aa.usno.navy.mil|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref> ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.
'''ग्रेगोरीय दिनदर्शिका''' ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. [[पोप ग्रेगोरी तेरावा|तेरावा पोप ग्रेगोरीने]] पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात [[ज्युलियन दिनदर्शिका|ज्युलियन दिनदर्शिकेवर]] आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aa.usno.navy.mil/faq/docs/calendars.php|title=Introduction to Calendars|संकेतस्थळ=aa.usno.navy.mil|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref>{{मृत दुवा}} ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.

एक अधिवेशन म्हणून आणि व्यावहारिक कारणांसाठी, ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. हे एकत्रीकरण ऐतिहासिकदृष्ट्या उर्वरित जगात त्याचे मानके निर्यात केले या वस्तुस्थितीवर आधारित आहे.

१८:२९, २७ जून २०२१ ची आवृत्ती

ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [१][मृत दुवा] ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.

एक अधिवेशन म्हणून आणि व्यावहारिक कारणांसाठी, ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. हे एकत्रीकरण ऐतिहासिकदृष्ट्या उर्वरित जगात त्याचे मानके निर्यात केले या वस्तुस्थितीवर आधारित आहे.

इतिहास

  1. ^ "Introduction to Calendars". aa.usno.navy.mil (इंग्रजी भाषेत). 2018-10-13 रोजी पाहिले.