"आयकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १७: ओळ १७:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


[[वर्ग:भारत]]
[[वर्ग:भारतातील कररचना]]
[[वर्ग:भारतातील कररचना]]

०९:५३, ३ जानेवारी २००८ ची आवृत्ती

आयकर म्हणजे उत्पन्नावर लावलेला कर. सध्या भारतात खालीलप्रमाणे आयकर लावला जातो.

आयकराचे दर

२००८-२००९ वर्षासाठीचे आयकराचे दर

  • १,१०,००० रु. पर्यंत - कर नाही
  • १,४५,००० रु. पर्यंत (महिलांसाठी) - कर नाही
  • १,९५,००० रु. पर्यंत (ज्येष्ठ नागरिकांसाठी) - कर नाही
  • १,१०,००० – १,५०,००० रु. - १०%
  • १,५०,००१ - २,५०,००० रु. - २०%
  • २,५०,००१ – १०,००,००० रु. - ३०%
  • १०,००,००१ रु पासून पुढे - ३०%
  • अतिरिक्त १०% अधिभार १०,००,००१ रु पुढे उत्पन्न असलेल्यांना लागू होतो.