"धारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
अनावश्यक मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
अनावश्यक कोरा विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १५: ओळ १५:
* सगनक दिले.
* सगनक दिले.
*
*

== फोटो गॅलरी ==
[[चित्|इवलेसे|शाळेचा गेेट]]

=== 26 जानेवारी २०२० ===
[[चित्|इवलेसे|26 जाेवारी २०२०]]
[[चित्|इवलेसे]]
<br />


== हेसुद्धा पहा ==
== हेसुद्धा पहा ==

२२:२७, १४ मे २०२१ ची आवृत्ती

धारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील धारवाडी गावातील प्राथमिक शाळा आहे. हीचे व्यवस्थापन अहमदनगर जिल्हा परिषद करते. ही शाळा इ.स. १९७०-८०साली स्थापन झाली. २०११ साली शाळेमध्ये ३२ विद्यार्थी शिकत होते. शिक्षकांची संख्या २ आहे. गावातील जनतेचा शिक्षणाकडे कल वळला शिक्षण घेऊन जनतेने स्वतःच विकास साधण्याचा प्रयत्न केला आज गावातील अनेल लोक समाजात विविध पदावर आहेत. गावातील अनेक इंजीनियर, डाॅक्टर, वकिल परदेशात व देशात प्रगतीवर काम करताहेत. तसेच १००० लोकसंख्या असलेल्या गावात तीसच्यावर शिक्षक दोन प्राध्यापक एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पत्रासच्या आसपास पोलीस कर्मचारी,पत्रकार,दहा पंधरा लष्कारात जवान,रा.प.म मध्ये कर्मचारी अधिकारी,कंपन्यामध्ये महत्त्वाचे अधिकारी,वाहतुक व्यवसायिक तर दुसरी कडे किर्तनकार व राज्यकिय क्षेत्रातही ठसा उमटवलेला दिसतो.

भौतिक सुविधा

  • शाळेमध्ये खेळन्यासाठी मैदान आहे.
  • शाळेमध्ये पिन्याच्या पाण्याची सोय आहे.
  • शाळेमध्ये सगंनक आहे.
  • शाळेमध्ये पोरांना बसायला बाकडे आहे.

समाज साहाय्य

  • धारवाडी गावकर्यानी मिळुन शाळेतील विद्यार्थीसाठी बसन्यासाठी बॉच दिल्या.
  • सगनक दिले.

हेसुद्धा पहा

  1. ^ "Dharwadi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-04.