"खेड तालुका (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८४: ओळ ८४:
[[धुवोळी]]
[[धुवोळी]]
[[दोंदे]]
[[दोंदे]]
[[एकलहरे]]
[[एकलहरे (खेड)]]
[[गडद]]
[[गडद]]
[[गडकवाडी]]
[[गडकवाडी]]

१७:०६, ५ मे २०२१ ची आवृत्ती

राजगुरुनगर (खेड)
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील राजगुरुनगर (खेड) दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग खेड
मुख्यालय खेड


प्रमुख शहरे/खेडी राजगुरुनगर,चास,वाडा,कडधे, भीमाशंकर,चाकण,आळंदी, निमगाव, कडूस, पाईट,हेद्रुज,देवतोरणे, आंबोली, शिवे गडद
लोकसभा मतदारसंघ शिरूर
विधानसभा मतदारसंघ खेड-आळंदी
आमदार दिलीप दत्तात्रय मोहिते - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी


खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.

पर्यटन स्थळे

भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.

शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.

भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.

तालुक्यातील गावे

आडगाव (खेड) आढे अहिरे (खेड) आखारवाडी आखतुळी आळंदी ग्रामीण आंबेठाण आंभु आंबोळी (खेड) अनावळे अरूदेवाडी असखेड बुद्रुक असखेड खुर्द आवदर आवंढे (खेड) आव्हाट बहिरवाडी (खेड) बहुळ भालावडी (खेड) भांबोळी भिवेगाव भोमाळे भोरगिरी (खेड) भोसे (खेड) बीबी बिरडवाडी बुरसेवाडी बुतेवाडी चाकण चांदोळी चांदुस चारहोळीखुर्द चास (खेड) चौधरवाडी (खेड) चिचबाईवाडी चिखलगाव (खेड) चिंबळी चिंचोशी दरकवाडी दावडी (खेड) देहाणे (खेड) देशमुखवाडी (खेड) देवोशी धामणे (खेड) धामणगाव बुद्रुक (खेड) धामणगाव खुर्द (खेड) धानोरे (खेड) ढोरेवाडी धुवोळी दोंदे एकलहरे (खेड) गडद गडकवाडी गारगोटवाडी घोटवाडी गोळेगाव (खेड) गोणावडी गोरेगाव (खेड) गोसासी गुळाणी गुंडळवाडी हेदरूज होळेवाडी (खेड) जैदवाडी जाऊळकेबुद्रुक जाऊळकेखुर्द कडाचीवाडी कडधे (खेड) कडुस काहू काळेचीवाडी काळमोडी काळुस कामण कान्हेरसर कान्हेवाडीबुद्रुक कान्हेवाडीखुर्द कान्हेवाडी तर्फे चाकण करंजाविहिरे कारकुडी कासारी (खेड) केळगाव खालची भांबुरवाडी खाळुंब्रे खराबवाडी खारावळी खारोशी (खेड) खरपूड खरपुडीबुद्रुक खरपुडीखुर्द किवळे कोहिंदे बुद्रुक कोहिंदे खुर्द कोहिणकरवाडी कोरेगाव बुद्रुक कोरेगाव खुर्द (खेड) कोयळी कोयळी तर्फे चाकण कोयळी तर्फे वाडा कोये कुडे बुद्रुक कुडे खुर्द कुरकुंडी कुरूळी महाळुंगे (खेड) माजगाव (खेड) मांडोशी मांजरेवाडी (खेड) मरकळ मेदनकरवाडी मिरजेवाडी मोहकळ मोई मोरोशी (खेड) नायफड नाणेकरवाडी निघोजे निमगाव (खेड) पाभे पाचर्णेवाडी पडाळी (खेड) पाईत पालु पांगारी (खेड) पापळवाडी पराळे परसुळ पिंपळगाव तर्फे चाकण पिंपळगाव तर्फे खेड पिंपरीबुद्रुक (खेड) पिंपरीखुर्द (खेड) पुर (खेड) राजगुरूनगर राक्षेवाडी (खेड) रासे रौंधळवाडी रेतावडी रोहकळ साबळेवाडी (खेड) साबुर्डी साकुर्डी (खेड) सांडभोरवाडी सांगुर्डी संतोषनगर सत्कारस्थळ सावरदरी सायागाव शेळगाव (खेड) शेळु (खेड) शेंदुर्ली शिंदे (खेड) शिरगाव (खेड,पुणे) शिरोळी (खेड) शिवे सिद्धेगव्हाण सोळु सुपे (खेड) सुरकुंडी टाकळकरवाडी तळवडे (खेड) टेकावडी टिफणवाडी टोकावडे (खेड) तोरणे बुद्रुक तोरणे खुर्द वडगाव घेणांद वडगाव तर्फे खेड वालड वांजुळविहिरे वराळे वरची भांबुरवाडी वारूडे वेल्हवळे वेताळे विरहाम वाडा वाफेगाव (खेड) वाघु वाहागाव वाजावणे वाकळवाडी (खेड) वाकी बुद्रुक (खेड) वाकी खुर्द (खेड) वाकी तर्फे वाडा वांदरे (खेड) वांजळे (खेड) वाशेरे (खेड) वासुळी येळवाडी येणीये बुद्रुक येणीये खुर्द

पार्श्वभूमी

खेड (राजगुरूनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.

संदर्भ

पुणे जिल्ह्यातील तालुके
हवेली तालुका | पुणे शहर तालुका | खेड तालुका | जुन्नर तालुका | आंबेगाव तालुका | मावळ तालुका | मुळशी तालुका | भोर तालुका | शिरूर तालुका | राजगड तालुका | पुरंदर तालुका | बारामती तालुका | इंदापूर तालुका | दौंड तालुका