"मे २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७७: ओळ ७७:
* [[इ.स. २०११|२०११]] - [[ओसामा बिन लादेन]], [[अल कायदा]] नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
* [[इ.स. २०११|२०११]] - [[ओसामा बिन लादेन]], [[अल कायदा]] नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
*[[२०२०]] - कर्नल.[[अशितोष शर्मा]] १९ गार्ड
*[[२०२०]] - कर्नल.[[अशितोष शर्मा]] १९ गार्ड
*मेजर अनुज सुद
*२०२० - मेजर अनुज सुद
*नायक राजेश कुमार
*२०२० - नायक राजेश कुमार
*नायक दिनेश कुमार
*२०२० - नायक दिनेश कुमार
*सब इन्स्पेक्टर शाकिल क्वाझी
*२०२० - सब इन्स्पेक्टर शाकिल क्वाझी


== प्रतिवार्षिक पालन ==
== प्रतिवार्षिक पालन ==

०९:२४, २ मे २०२१ ची आवृत्ती

मे २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२२ वा किंवा लीप वर्षात १२३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

एकविसावे शतक

  • २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
  • २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.
  • २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
  • २०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - (मे महिना)