"अर्जुन कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २९: ओळ २९:
}}
}}
'''अर्जुन कपूर''' (जन्म: २६ जून १९८५) हा एक [[भारत]]ीय सिने-अभिनेता व बॉलिवूड निर्माता बोनी कपूर ह्याचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या [[इशकजादे]] ह्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून [[बॉलिवूड]]मध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला [[फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार|सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या]] [[फिल्मफेअर पुरस्कार]]ासाठी नामांकन मिळाले होते.

== फोटो ==
{{multiple image
| image1 = Arjun Kapoor at film promotions of Mubarakan.jpg
| image2 = Arjun Kapoor at the Star Guild Awards 2013.jpg
| image3 = Arjun-Kapoor.jpg
| image4 = Arjun kapoor 12.jpg
| image5 = Arjun Kapoor 2014.jpg
| image6 = Arjun Kapoor Hello! Hall Of Fame Awards 2014.jpg
| image7 = Arjun kapoor ishqzaade promotion.jpg
}}

== चित्रपट कारकीर्द ==
== चित्रपट कारकीर्द ==

२२:११, १ मे २०२१ ची आवृत्ती

अर्जुन कपूर
जन्म २६ जून, १९८५ (1985-06-26) (वय: ३८)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ २००३ - चालू
वडील बोनी कपूर
आई मोना शौरी कपूर

अर्जुन कपूर (जन्म: २६ जून १९८५) हा एक भारतीय सिने-अभिनेता व बॉलिवूड निर्माता बोनी कपूर ह्याचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे ह्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट भूमिका
२०१२ इशकजादे परमा  चौहान
२०१३ औरंगजेब अजय / विशाल
२०१३ गुंडे बाला भट्टाचार्य
२०१४ टू स्टेट्स क्रिश  मल्होत्रा
२०१४ फाइडिंग फॅनी सॅवियो दया गामा
२०१५ तेवर घनश्याम "पिंटो" शुक्ला
२०१६ की ॲन्ड का कबीर बन्सल
२०१७ हाल्फ  गर्लफ्रेंड माधव  झा

बाह्य दुवे