"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
खूणपताका: दृष्य संपादन: बदलले संदर्भ क्षेत्रात बदल.
 
=वैयक्तिक आयुष्य=
यांचे लग्न १७१३ सालच्या सुमारास चासकर महादजी कृष्ण जोशी यांची मुलगी काशीबाई हिच्याशी झाले. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ [[रघुनाथराव पेशवा]], जनार्दन व [[बाळाजी बाजीराव]] ऊर्फ [[नाना पेशवा|नानासाहेब पेशवा]] असे ३ पुत्र होते.काशीबाईंंचा मृत्यू १७५८ साली झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/10821-2013-03-06-03-05-55|title=बाजीराव बल्लाळ पेशवे|संकेतस्थळ=ketkardnyankosh.com|ॲक्सेसदिनांक=2018-12-24}}</ref> छत्रसाल प्रकरणाच्या वेळी मस्तानीशी विवाह झाला(१७२९). मस्तानीपासून कृष्णराव उर्फ समशेरबहाद्दर हा पुत्र झाला.
 
बाजीरावाचे काशीबाई व मस्तानीबाई या दोघींवर अत्यंत उत्कट प्रेम होते. रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले. तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले. महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे बाजीराव उद्‍गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्‍नी बाकी सर्व स्त्रिया मला मायबहिणी.
८८

संपादने

दिक्चालन यादी