"घाटगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१७७ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{विकिकरण}}
{{बदल}}
[[मराठी भाषा|मराठी]] [[भारतीय आडनावे|आडनाव]] घाटगे किंवा घाडगे हे एकच आहेत. काळाच्या ओघात घाटगे या आडनावाचा अपभ्रंश होऊन, ट अक्षराचा ड होऊन घाडगे असे झाले, कारण [[मोडी लिपी|मोडी लिपीतील]] ट हे अक्षर [[देवनागरी]] लिपीतील ड या अक्षरासारखे दिसते. (साफ खोटे.! मोडीतला ट हा इंग्रजी जे सारखा दिसतो आणि ड मराठी ड सारखा!!!). महाराष्ट्रातील ठरावीक मोठ्या मनसबदार सरदार घराण्यापैकी राजे अशी पदवी लावणारे हे राजे-घाडगे किंवा राजे-घाटगे होते.
 
मनसबदार, वजीर, जहागीरदार, संस्थानिक,आणि सरदारांमध्ये राजेघाटगे उर्फ घाडगे प्रमुख आहेत. हे मूळचे मलवडीचे. [[बहामनी सल्तनत|बहमनी]] राज्यांचा निर्माता "[[हसन गंगू|बादशहा हसन गंगू]] बहमनी" यांनी कामराज घाटगे यांचे वडिलोपार्जित वतन १६ व्या वर्षी देऊन कामराज घाटगे यांना मनसबदार केले व जुने जहागिरी वतन कायम करून दिले. कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते. कामराज यांच्या काळात दुर्गादेवी दुष्काळ पडला होता. हेच कामराज घाटगे घराण्यात जन्माला आलेल्या व ज्ञात असलेल्यांपैकी एकमेव पुरुष आहेत.
 
[[शाहू महाराज|छ.राजर्षी शाहू राजेभोसले]] हे मुळचे घाटगे होत. शाहूंना घाटगे घराण्यातून दत्तक देण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थानने घेतला होता.
 
 
 
[[वर्ग:मराठी आडनावे]]
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी