"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६५६ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो
 
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[File:Punica.granatum(01).jpg|thumb|डाळिंबाची झाडे ]]
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात. वनस्पतीचे शास्त्रीय नाव "प्युनिका ग्रॅनेटम" असे आहे. डाळिंबाला [[संस्कृत]]मध्ये "दाडिम' म्हणतात, व इंग्रजीत पोमग्रॅनेट. हे एक [[पित्त]]शामक [[फळ]] आहे. ही वनस्पती साधारण ३ ते ५ मीटर उंच होते. या फळाचा उगम [[इराण]], [[अफगाणिस्तान]] आणि [[बलुचिस्तान]] येथे आहे असे मानले जाते. डाळिंब हे फळ आवडीने खातात. डाळिंबात दातासारखे दिसणारे दाणे असतात.
 
==उपयोग==
डाळिंब ही एक [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी आहे. [[दाडिमाष्टक]], दाडिमादि चूर्ण, [[दाडिमाद्य तेल]] आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात{{संदर्भ हवा}}. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात येतो .{{संदर्भ हवा}}
[[हृदय|हृदयातील]] [[अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या]] मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. डाळींब खाणाऱ्यांची [[त्वचा]] तजेलदार राहण्यास मदत होते. शेंदूर खाल्याने बिघडलेला स्वर, रोज डाळिंब खाल्ल्यास स्वर सुधारण्यास मदत होते.
20२० ग्रॅंमग्रॅम डाळींबरसडाळिंबरस10ग्रम१० ग्रॅम खडीसाखर एकत्र करून घालून दिल्याने कावीळ बरी हाेते. डाळिंब हे खूप महत्त्वपुर्णमहत्त्वाचे फळ आहे. या मध्ये लोहाचे प्रमाण असते .
 
पपनसाचा कडवटपणा कमी करण्यासाठी पपनसाच्या फोडींत डाळिंबाचे दाणे घालून खातात.
 
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला डाळिंबाचे दाणे घातलेल्या लाह्यांचा प्रसाद असतो.
 
==महाराष्ट्रातील जाती==
 
==रोग==
बागेतल्या डाळिंबांना तेलकट डाग रोगाचा विकार होऊ शकतो. डाळिंबाच्या खोडास लहान छिद्रे पाडणार्‍यापाडणाऱ्या भुंगेर्‍यांमुळेभुंगेऱ्यांमुळे (शॉट होल बोररमुळे'बोरर'मुळे) मुख्य खोडावर आणि मुळावर लहान-लहान छिद्रे दिसतात.
 
डाळिंबाच्या झाडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यावर एखादी फांदी किंवा पूर्ण झाड वाळते.
शॉट होल बोररच्या नियंत्रणासाठी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २० टक्के प्रवाही २.५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५ मिली + ब्लायटॉक्स २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्याचा खोडास मुलामा देतात.. तसेच लिंडेन किंवा क्लोरोपायरीफॉस + ब्लायटॉक्स वरीलप्रमाणे घेऊन .प्रती झाड ५ लिटर द्रावण खोडाशेजारी मुळांवर ओततात.
 
खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मिली किंवा डायक्लोरव्हॉस १० मिली प्रती लिटर या प्रमाणात इंजेक्शनद्वारे छिद्रातछिद्रांत सोडून छिद्रे चिखलाने बंद करतात..
 
डाळिंबाच्या झाडावर पडणारा तेलग्या नावाचा रोग खूप नुकसान करतो.
 
== डाळींबडाळीिंब पिकावरील किडी ==
* फळ पोखरणारी माशी
* तुडतुडे
* अतिउष्णतेमुळे डाळिंबावर डाग पडतात.
* ''मर''
 
==लागवड==
डाळिंबाची लागवड [[कलम]] लावून करता येते. अशी लागवड [[अफगाणिस्तान]], [[अमेरिका]], [[इजिप्‍त]], [[इस्राईल]], [[चीन]], [[जपान]], [[पाकिस्तान]], [[ब्रह्मदेश]], [[रशियाभारत]], [[स्पेनरशिया]], आणि [[भारत]स्पेन] या देशांमध्ये करतात. डाळिंबाच्या झाडांना उष्ण, दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण हिवाळा अधिक मानवतो.
 
===महाराष्ट्र===
 
यवतमाळ येथेही वृक्षवल्ली डाळिंब उत्पादन प्रकल्प, मुकुटबन, तांभेरे असे प्रकल्प झाले आहेत. पिंपरी निर्मळ जिल्हा नगर येथेही प्रकल्प आहेत.
तालुका निहाय विचार केल्यास पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे जवळपास पंचवीस हजार एकरच्या आसपास डाळिंब लागवड झालेली आहे .
या फळाला जास्त पाण्याची गरज नसते, जमीन खडकाळ असेल तरी त्यामध्ये लागवड करता येते. ठिबक सिंचन वापरून या पिकाचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
 
[[नाशिक]] येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. [[लासलगाव]] येथील विकिरण केंद्रात डाळिंबावर विकिरण प्रक्रियाही सुरू झाली आहे.
 
*'''सोलापूर[सागोला] येथून डाळिंबांची निर्यातसुरूनिर्यात सुरू झाली आहे.'''
 
==पुस्तके==
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी