"गुरु ग्रंथ साहिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख गुरूग्रंथ साहेब वरुन गुरुग्रंथ साहेब ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
'''गुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरूग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thelallantop.com/bherant/story-behind-importance-of-huzur-sahib-gurudwara-nanded-in-sikh-religion/|title=नांदेड़ के हज़ूर साहिब गुरुद्वारे की कहानी, जहां से कई लोग कोरोना पॉजिटिव निकले|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.patrika.com/miscellenous-india/amritsar-holy-scripture-sahib-was-established-in-golden-temple-on-this-day-416-years-ago-know-its-importance-6364333/|title=Amritsar : 416 साल पहले आज के दिन स्वर्ण मंदिर में हुई थी "पवित्र ग्रंथ साहिब" की स्थापना, जानें इसकी अहमियत|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref>
'''गुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरुग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thelallantop.com/bherant/story-behind-importance-of-huzur-sahib-gurudwara-nanded-in-sikh-religion/|title=नांदेड़ के हज़ूर साहिब गुरुद्वारे की कहानी, जहां से कई लोग कोरोना पॉजिटिव निकले|भाषा=हिंदी|ॲक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.patrika.com/miscellenous-india/amritsar-holy-scripture-sahib-was-established-in-golden-temple-on-this-day-416-years-ago-know-its-importance-6364333/|title=Amritsar : 416 साल पहले आज के दिन स्वर्ण मंदिर में हुई थी "पवित्र ग्रंथ साहिब" की स्थापना, जानें इसकी अहमियत|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref>


या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात [[भारत|भारतातील]] अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी [[पंजाबी]] (गुरुमुखी), [[मराठी]], [[ब्रज]], [[अवध]] आदी बोलींनी सुशोभित आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://m.jagran.com/spiritual/sant-saadhak-9330.html|title=जीवन की सही राह|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१ }}</ref>
या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात [[भारत|भारतातील]] अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी [[पंजाबी]] (गुरुमुखी), [[मराठी]], [[ब्रज]], [[अवध]] आदी बोलींनी सुशोभित आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://m.jagran.com/spiritual/sant-saadhak-9330.html|title=जीवन की सही राह|भाषा=हिंदी|ॲक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१ }}</ref>


'''गुरूग्रंथ साहेब मधील विविध संतांचे बोल'''
'''गुरूग्रंथ साहेब मधील विविध संतांचे बोल'''
ओळ ५९: ओळ ५९:
|-}
|-}
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.amarujala.com/spirituality/religion/guru-granth-sahib-significance-and-importance|title=
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.amarujala.com/spirituality/religion/guru-granth-sahib-significance-and-importance|title=
गुरुवाणी: संतो की वाणी है गुरु ग्रंथ साहिब, कबीर जी के भी हैं 224 शबद|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref>
गुरुवाणी: संतो की वाणी है गुरु ग्रंथ साहिब, कबीर जी के भी हैं 224 शबद|भाषा=हिंदी|ॲक्सेसदिनांक=२१ मार्च २०२१}}</ref>


==गुरू ग्रंथ साहिबासंबंधी मराठी पुस्तके==
==गुरुग्रंथ साहेबासंबंधी मराठी पुस्तके==
* श्री गुरु ग्रंथ साहिब : एक अवलोकन ([[दिलीप गोगटे]])
* श्री गुरु ग्रंथ साहिब : एक अवलोकन ([[दिलीप गोगटे]])



२०:५९, २१ मार्च २०२१ ची आवृत्ती

गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची गुरू गोविंदसिंग यांची प्रत,पाटणा, चित्रात दिसत असलेली अक्षरे मूळमंत्र नावाने प्रसिद्ध आहेत

गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[१][२]

या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[३]

गुरूग्रंथ साहेब मधील विविध संतांचे बोल

[४]

गुरुग्रंथ साहेबासंबंधी मराठी पुस्तके


संत बोल
कबीर दास २२४
नामदेव ६१
संत रविदास ४०
भगत त्रिलोचन जी
फरीद जी
भगत बैणी जी
भगत धंना जी
भगत जयदेव जी
भगत भीखन जी
सूरदास
भगत परमानन्द जी
भगत सैण जी
पीपाजी
भगत सधना जी
रामानन्द
गुरु अर्जन देव

संदर्भ

  1. ^ "नांदेड़ के हज़ूर साहिब गुरुद्वारे की कहानी, जहां से कई लोग कोरोना पॉजिटिव निकले" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Amritsar : 416 साल पहले आज के दिन स्वर्ण मंदिर में हुई थी "पवित्र ग्रंथ साहिब" की स्थापना, जानें इसकी अहमियत" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "जीवन की सही राह" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "गुरुवाणी: संतो की वाणी है गुरु ग्रंथ साहिब, कबीर जी के भी हैं 224 शबद" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.


मागील:
गुरू गोविंदसिंग
गुरुग्रंथ साहेब
विद्यमान
पुढील:
-
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)