"अंतराळ पोशाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB
ओळ ३: ओळ ३:
अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना '''{{लेखनाव}}''' असे म्हणतात. अंतराळ अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे [[वातावरण]] पुरवितो. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी [[प्राणवायू]] तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेऊन बनवलेले असतात. या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून [[अंतराळ यानाबाहेर यात्रा]] करताना कार्यरत राहता येते. यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ यात्रेला जाताना हा पोशाख अत्यावश्यक असतो.

[[अंतराळयात्री|अंतराळवीरांचा]] पोशाख यात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे [[अवकाश]]ातील धोक्यांपासून संरक्षण करतात. [[त्वचा|त्वचेलगत]] [[पाणी|पाण्यामुळे]] थंड राहणार्र्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित असतो यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो. सर्वांच्या वर बाह्य स्तर व डोक्यावर [[शिरस्त्राण]]. हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात. हा पोशाख अंतराळवीराचे सूर्याच्या [[अतीनिल किरणे|अतीनिल किरणांपासून]] बचाव करतो. तसेच अंतराळातील हवेच्या शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतो.

== हे सुद्धा पाहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]]
* [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]]
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०६:३८, १८ मार्च २०२१ ची आवृत्ती

अंतराळवीरांच्या पोशाखाची प्रतिकृती.
अवकाश गणवेश

अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना अंतराळ पोशाख असे म्हणतात. अंतराळ अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे वातावरण पुरवितो. हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी प्राणवायू तसेच मलनिस्सारणाची सोय ध्यानात ठेऊन बनवलेले असतात. या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून अंतराळ यानाबाहेर यात्रा करताना कार्यरत राहता येते. यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ यात्रेला जाताना हा पोशाख अत्यावश्यक असतो. अंतराळवीरांचा पोशाख यात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे अवकाशातील धोक्यांपासून संरक्षण करतात. त्वचेलगत पाण्यामुळे थंड राहणार्र्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित असतो यातून प्राणवायुचा पुरवठा होत असतो. सर्वांच्या वर बाह्य स्तर व डोक्यावर शिरस्त्राण. हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात. हा पोशाख अंतराळवीराचे सूर्याच्या अतीनिल किरणांपासून बचाव करतो. तसेच अंतराळातील हवेच्या शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतो.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे