"जिल्हाधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
Niks keri (चर्चा)यांची आवृत्ती 1884100 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
https://www.nitinsir.in/upsc-information-in-marathi/{{विस्तार}}
{{विस्तार}}

'''जिल्हाधिकारी''' (District Collector/ Collector) हा [[भारतीय]] प्रशासन सेवा [[अधिकारी]] हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण [[जिल्हा|जिल्ह्याच्या]], कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते [[जिल्हा न्यायदंडाधिकारी]] ही असतात.

१५:१७, १४ मार्च २०२१ ची आवृत्ती

जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

जिल्हाधिकारी हा गट चा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो. उपजिल्हाधिकारी हे पद राज्यातील लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतली जाते. उपजिल्हाधिकारी पदासाठी जर आपण पात्र ठरला तर आपल्याला पुढील ट्रेनिंग साठी पुणे येथे पाठवले जाते.