"वेस्ट इंडीज क्रिकेट संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Manual revert २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६५: ओळ ६५:
* [[डेसमंड हेन्स]]
* [[डेसमंड हेन्स]]
* [[गॉर्डन ग्रीनीज]]
* [[गॉर्डन ग्रीनीज]]
* [[सुनील Narine] ]
* [[सुनील नारायण]]
* [[क्रिस गेल ]]
* [[क्रिस गेल ]]
* ((कायरण पोलार्ड))
* [[कायरण पोलार्ड]]
* [[आंद्रे रसेल]]


==संदर्भ==
==संदर्भ==

१२:१८, १४ मार्च २०२१ ची आवृत्ती

वेस्ट इंडीज
[[चित्र:|none|150px|{{{चित्र_शीर्षक}}}]]
{{{चित्र_शीर्षक}}}
टोपण नाव कॅरेबियन क्रिकेट संघ, मेन इन मरून, विंडीज
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार

कसोटी:- क्रिग ब्रेथवेट

    ए.दी.सा:- कायरन पोलार्ड
टी ट्वेण्टी:- कायरन पोलार्ड
मुख्य प्रशिक्षक {{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जा संपूर्ण सदस्य (१९२८)
आयसीसी सदस्य वर्ष इ.स. १९२८
सद्य कसोटी गुणवत्ता ९ वे
सद्य एकदिवससीय गुणवत्ता ९ वे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता ८ वे
पहिली कसोटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध २३ - २६ जून १९२८ रोजी लॉर्ड्स क्रिकेट मैदान,लंडन
अलीकडील कसोटी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश विरुद्ध ११ - १४ फेब्रुवारी २०२१ रोजी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम ,ढाका येथे.
एकूण कसोटी ५५२
वि/प : १७८/१९९ ( अनिर्णित, २ बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प :२ /० ( ० अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध ५ सप्टेंबर १९७३ रोजी हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स येथे.
अलीकडील एकदिवसीय सामना श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विरुद्ध १२ मार्च २०२१ रोजी सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिगा येथे.
एकूण एकदिवसीय सामने ८२७
वि/प :४०३ /३८४ (१० बरोबरीत, ३० बेनिकाली)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष
वि/प : २/३ (० बरोबरीत, ० बेनिकाली)
पहिला ट्वेंटी२० सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध १६ फेब्रुवारी २००६ रोजी , एडन पार्क ,ऑकलंड येथे.
अलीकडील ट्वेंटी२० सामना श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विरुद्ध ७ मार्च २०२१ रोजी, कॉलिज क्रिकेट ग्राउंड, अँटिगा रोजी येथे.
एकूण ट्वेंटी२० सामने १३०
वि/प :५६ /६५ (३ बरोबरीत,६ बेनिकाली)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष
वि/प : २/१(० बरोबरीत, ० बेनिकाली)
विश्वचषक कामगीरी १ला विश्वचषक १९७५ साली, एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग.
सर्वोत्कृष्ट कामगीरी विजेते (१९७५, १९७९)
शेवटचा बदल {{{asofdate}}}


वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५१९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.

२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

इतिहास

सदस्य

स्वतंत्र देश

युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत

इतर प्रदेश

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

प्रमुख क्रिकेट खेळाडू

संदर्भ

  1. ^ see note 1 and especially Leeward Islands Cricket Association

बाह्य दुवे