"सदस्य:अरूण रूपनर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
=== विवाद ===
 
'''२० मार्च १९९६ सांगोला तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने युतीच्या सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराची माहिती''' देण्यासाठी सांगोला नगरपालिकेच्या समोरील भव्य पटांगणात भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून '''श्री. अरूण (भाऊ) रूपनर''' बोलत होते. '''टेंभू योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली''' असल्याचे सांगून '''श्री. अरूण (भाऊ) रूपनर'''
पुढे म्हणाले, 47 वर्षात काँग्रेस जे काम करू शकले नाही ते काम '''शिवशाही सरकारने''' केवळ एक वर्षात केले. टेंभू योजना आम्ही आणली या काँग्रेसच्या प्रचाराला उत्तर देताना '''श्री. अरूण (भाऊ) रूपनर''' म्हणाले, तालुक्याचे प्रति आमदार तालुक्यातील अधिकारी आम्हाला सहकार्य नसल्याचे व्यासपिठावरून जाहिररीत्या सांगतात. तालुक्यातील अधिकारी ज्यांचे ऐकत नाहीत त्यांनी शासनाकडून टेंभू योजना मंजूर करून आणली हे सांगणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सरकार थापा मारणारे नसून प्रत्यक्षात काम करणारे आहे.
५१

संपादने

दिक्चालन यादी