"सदस्य:अरूण रूपनर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,३५० बाइट्स वगळले ,  ७ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
अरूण रूपनर, लोकप्रिय नाव '''अध्यक्ष''', '''धाण्यावाघ''', मन्या, जन्मदिवस 01 आॅक्टोबर, मेडशिंगी गावात, सांगोला तालुक्यात, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्यातील. घरी वडिलांच्या लाकडाचा व्यापार, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तरीही 9 वी शिक्षण पुर्ण केलं.
 
=== करियर ===
 
1985 ते 1988 पर्यंत सांगोला तालुका सुतगिरणीत वायडिंग खात्यात नोकरी, 1889 मेडशिंगी गावात पहिल्यांदा शिवसेना पॅनेल उभा केलता, डिसेंबर 1989 ते 1990 पर्यंत शिवसेना तालुका उपाध्यक्षला निवड झाली, 1989 ते 2005 पर्यंत शिवसेना तालुकाप्रमुख/अध्यक्ष.
2000 साली पहिल्यांदाच स्वतः निवडणूक लढवली आणि निवडून पण आले सरपंच पण झाले 2000 ते 2002 पर्यंत मेडशिंगी गावाचे सरपंच, 2002 साली पहिल्यांदाच पंचायत समिती निवडणूक लढवली आणि निवडून पण आले, पंचायत समिती सदस्य कालावधी 2002 ते 2008 पर्यंत होते.
2005 ते 2009 पर्यंत शिवसेना उपजिल्हाप्रमुख, 2009 जिल्हाप्रमुख होते.
५१

संपादने

दिक्चालन यादी