"हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १५: ओळ १५:
}}
}}


'''हरिण''' हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक [[सारंग हरीण]] (Cervidae) किंवा खरे हरिण आणि दुसरे [[कुरंग हरीण]] (Antelope).
'''हरिण''' हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक [[सारंग हरीण]] (Cervidae) किंवा खरे हरीण आणि दुसरे [[कुरंग हरीण]] (Antelope).


'''[[सारंग हरीण]]''' उर्फ '''सारंगाद्य''' कुळ, यात [[सांबर]], [[चितळ]], [[कस्तुरी मृग]], [[बाराशिंगा]], [[भेकर]], [[थामिन]], [[रेनडियर]], [[मूस]], [[काश्मिरी हंगूल]], [[भुंकरे सारंग]], [[पारा हरीण]] (Hogdeer) तसेच [[पिसोरी]] इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांना दरवर्षी जुने शिंगे गळून नवीन शिंगे उगवतात.<ref>Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.</ref><ref>Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.</ref>
'''[[सारंग हरीण]]''' उर्फ '''सारंगाद्य''' कुळ, यात [[सांबर]], [[चितळ]], [[कस्तुरी मृग]], [[बाराशिंगा]], [[भेकर]], [[थामिन]], [[रेनडियर]], [[मूस]], [[काश्मिरी हंगूल]], [[भुंकरे सारंग]], [[पारा हरीण]] (Hogdeer) तसेच [[पिसोरी]] इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांची दरवर्षी जुनी शिंगे गळून त्यांना नवीन शिंगे उगवतात.<ref>Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.</ref><ref>Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.</ref>


'''[[कुरंग हरीण]]''' हे [[गवयाद्य]] कुळातील उप कुळ आहे. यात [[काळवीट]], [[नीलगाय]], [[चिंकारा]], [[चौशिंगा]], [[पिसूरी हरीण]], इंफाळा हरिण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरिण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.
'''[[कुरंग हरीण]]''' हे [[गवयाद्य]] कुळातील उप कुळ आहे. यात [[काळवीट]], [[नीलगाय]], [[चिंकारा]], [[चौशिंगा]], [[पिसूरी हरीण]], इंफाळा हरीण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरीण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.


==संदर्भ==
==संदर्भ==

२१:५३, ४ मार्च २०२१ ची आवृत्ती

हरिण
हरिण
हरिण
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: युग्मखुरी
कुळ:  • गवयाद्य,

 •  सारंगाद्य,

हरिण हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक सारंग हरीण (Cervidae) किंवा खरे हरीण आणि दुसरे कुरंग हरीण (Antelope).

सारंग हरीण उर्फ सारंगाद्य कुळ, यात सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, थामिन, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण (Hogdeer) तसेच पिसोरी इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांची दरवर्षी जुनी शिंगे गळून त्यांना नवीन शिंगे उगवतात.[१][२]

कुरंग हरीण हे गवयाद्य कुळातील उप कुळ आहे. यात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण, इंफाळा हरीण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरीण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.

संदर्भ

  1. ^ Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.
  2. ^ Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.