"हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
'''हरिण''' हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक [[सारंग हरीण]] (Cervidae) किंवा खरे हरिण आणि दुसरे [[कुरंग हरीण]] (Antelope).
 
'''[[सारंग हरीण]]''' उर्फ '''सारंगाद्य''' कुळ, यात [[सांबर]], [[चितळ]], [[कस्तुरी मृग]], [[बाराशिंगा]], [[भेकर]], [[थामिन]], [[रेनडियर]], [[मूस]], [[काश्मिरी हंगूल]], [[भुंकरे सारंग]], [[पारा हरीण]] (Hogdeer) तसेच [[पिसोरी]] इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांना दरवर्षी जुने शिंगे गळून नवीन शिंगे उगवतात.<ref>Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.</ref><ref>Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.</ref>
 
'''[[कुरंग हरीण]]''' हे [[गवयाद्य]] कुळातील उप कुळ आहे. यात [[काळवीट]], [[नीलगाय]], [[चिंकारा]], [[चौशिंगा]], [[पिसूरी हरीण]], इंफाळा हरिण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरिण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.
 
'''कुरंग हरीण''' हे [[गवयाद्य]] कुळातील उप कुळ आहे. यात [[काळवीट]], [[नीलगाय]], [[चिंकारा]], [[चौशिंगा]], [[पिसूरी हरीण]], इंफाळा हरिण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरिण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
५,५९७

संपादने

दिक्चालन यादी