"हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{जीवचौकट
हरीण हे तृणभक्षी प्राणी आहेत. त्यांचे दोन मुख्य उपकुळे आहेत
| नाव = हरिण
| स्थिती =
| चित्र = Cervidae1.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक = हरिण
| regnum = [[प्राणी]]
| जीवसृष्टी = [[प्राणी]]
| वंश = [[पृष्ठवंशी]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = खुरधारी
| गण = युग्मखुरी
| कुळ = {{*}}[[गवयाद्य]],<br>
{{*}} [[सारंग हरीण|सारंगाद्य]],<br>
}}


'''हरिण''' हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक [[सारंग हरीण]] (Cervidae) किंवा खरे हरिण आणि दुसरे [[कुरंग हरीण]] (Antelope).
* [[सारंग हरीण| सारंग हरणे]]


'''सारंग हरीण''' उर्फ '''सारंगाद्य''' कुळ, यात [[सांबर]], [[चितळ]], [[कस्तुरी मृग]], [[बाराशिंगा]], [[भेकर]], [[थामिन]], [[रेनडियर]], [[मूस]], [[काश्मिरी हंगूल]], [[भुंकरे सारंग]], [[पारा हरीण]] (Hogdeer) तसेच [[पिसोरी]] इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांना दरवर्षी जुने शिंगे गळून नवीन शिंगे उगवतात.<ref>Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.</ref><ref>Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.</ref>
* [[कुरंग हरीण| कुरंग हरणे]]

'''कुरंग हरीण''' हे [[गवयाद्य]] कुळातील उप कुळ आहे. यात [[काळवीट]], [[नीलगाय]], [[चिंकारा]], [[चौशिंगा]], [[पिसूरी हरीण]], इंफाळा हरिण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरिण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:प्राणी]]
[[वर्ग:प्राणी]]

१८:४२, ४ मार्च २०२१ ची आवृत्ती

हरिण
हरिण
हरिण
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: युग्मखुरी
कुळ:  • गवयाद्य,

 •  सारंगाद्य,

हरिण हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक सारंग हरीण (Cervidae) किंवा खरे हरिण आणि दुसरे कुरंग हरीण (Antelope).

सारंग हरीण उर्फ सारंगाद्य कुळ, यात सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, थामिन, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण (Hogdeer) तसेच पिसोरी इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांना दरवर्षी जुने शिंगे गळून नवीन शिंगे उगवतात.[१][२]

कुरंग हरीण हे गवयाद्य कुळातील उप कुळ आहे. यात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण, इंफाळा हरिण तसेच ग्रे ऱ्हिबॉक हरिण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.

संदर्भ

  1. ^ Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.
  2. ^ Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.