"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,६०७ बाइट्सची भर घातली ,  ११ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (शुद्धलेखन, replaced: सुध्दा → सुद्धा using AWB)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
पाण्यात चहापत्ती टाकून भांड्यात उकळतात. दुसरीकडे दूध उकळतात.
चहाला एकदा उकळी आल्यावर वेलदोड्याची पूड व आले टाकतात. २ मिनिटापेक्षा जास्त वेळा उकल्यास चहा कडू होतो.
 
== चहा पिण्याचे फायदे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mahitilake.com/2020/08/chaha-pinyache-fayade-ani-nukasan-marathi.html|title=चहा पिण्याचे फायदे आणि नुकसान|last=mahitilake|date=2020-08-12|website=माहितीलेक|language=English|access-date=2021-01-30}}</ref> ==
 
* चहा मध्ये कैफिन आणि टैनिन असतो, जो शरीराला स्फुर्ती प्रदान करतो.
 
* चहा मध्ये एंटीजन असतात, जे एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात.
 
* चहा मध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो.
 
* चहा मध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागण्यापासून थांबवतो.
 
* चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो, तसेच शरीर वाढी चे नुकसाना पासून वाचवतो.
 
* चहा शरीरातील एंटी- ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो. आणि खूप साऱ्या आजारांना दूर ठेवतो.
 
== पर्यटन स्थळे ==
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी