"जबलपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
जबलपुर ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
'''जबलपूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्यप्रदेश]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[जबलपूर जिल्हा|जबलपूर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. हे महर्षि जाबालीच्या नावावरुन पडले होते. जबलपूर जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसष्ठ योगिनी मंदिरही आहे. विंध्य पर्वतरांगेत असलेले जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.
'''जबलपूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्यप्रदेश]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[जबलपूर जिल्हा|जबलपूर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. हे महर्षि जाबालीच्या नावावरुन पडले होते. जबलपूर जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसष्ठ योगिनी मंदिरही आहे. विंध्य पर्वतरांगेत असलेले जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.


== इतिहास ==
[[चित्र :Mahadeo jabalpur.jpg|thumb|right|जबलपूर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमूर्ती]]
पुराण आणि पौराणिक कथेनुसार या शहराचे नाव पूर्वी जबालीपुरम होते, कारण ते महर्षि जबालीशी संबंधित आहे. त्यांचे येथे वास्तव्य होते असे म्हणतात. १७८१ नंतरच जेव्हा मराठ्यांचे मुख्यालय म्हणून निवडले गेले, तेव्हा या शहराची ख्याती वाढली, नंतर ते सागर आणि नर्मदा प्रांताच्या ब्रिटीश कमिशनचे मुख्यालय बनले. येथे १८६४ साली नगरपालिका स्थापन झाली. एका टेकडीवर मदन महलचा किल्ला आहे. राजा गोविंद किल्लेदार राजा मदनसिंग यांनी सुमारे ११०० इ. स. मध्ये  रणनीतिक उद्देशाने बांधलेला हा किल्ला आहे. त्यात राहण्याची व्यवस्था नव्हती. [[चित्र :Mahadeo jabalpur.jpg|thumb|right|जबलपूर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमूर्ती]]


[[वर्ग:जबलपुर जिल्हा]]
[[वर्ग:जबलपुर जिल्हा]]

१२:०८, ३० जानेवारी २०२१ ची आवृत्ती

जबलपूर
जबलपूर
भारतामधील शहर
ध्वज

गुणक: 23°09′38″N 79°56′19″E / 23.16056°N 79.93861°E / 23.16056; 79.93861

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
प्रांत जबलपूर
जिल्हा जबलपूर जिल्हा
महापौर प्रभात साहू
क्षेत्रफळ १०८ चौ. किमी (४२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४११ फूट (१२५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २४,६०,७११ (२००१)
  - घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ IST (UTC+5:30)


जबलपूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर जबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. हे महर्षि जाबालीच्या नावावरुन पडले होते. जबलपूर जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसष्ठ योगिनी मंदिरही आहे. विंध्य पर्वतरांगेत असलेले जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.

इतिहास

पुराण आणि पौराणिक कथेनुसार या शहराचे नाव पूर्वी जबालीपुरम होते, कारण ते महर्षि जबालीशी संबंधित आहे. त्यांचे येथे वास्तव्य होते असे म्हणतात. १७८१ नंतरच जेव्हा मराठ्यांचे मुख्यालय म्हणून निवडले गेले, तेव्हा या शहराची ख्याती वाढली, नंतर ते सागर आणि नर्मदा प्रांताच्या ब्रिटीश कमिशनचे मुख्यालय बनले. येथे १८६४ साली नगरपालिका स्थापन झाली. एका टेकडीवर मदन महलचा किल्ला आहे. राजा गोविंद किल्लेदार राजा मदनसिंग यांनी सुमारे ११०० इ. स. मध्ये  रणनीतिक उद्देशाने बांधलेला हा किल्ला आहे. त्यात राहण्याची व्यवस्था नव्हती.

जबलपूर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमूर्ती