"गुरु ग्रंथ साहिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
[[चित्र:Sri Guru Granth Sahib Nishan.jpg|thumb|right|गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची [[गुरू गोविंदसिंग]] यांची प्रत,[[पाटणा]], चित्रात दिसत असलेली अक्षरे [[शीख मूळमंत्र|मूळमंत्र]] नावाने प्रसिद्ध आहेत]]
'''गुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरूग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून तो शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानला जातो. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की 'ग्रंथसाहिब'लाच आपला गुरू माना.){{संदर्भ हवा}}
'''गुरुग्रंथ साहेब''' (हिंदी: '''गुरूग्रंथ साहिब''') हा [[शीख]] धर्मीयांचा [[धर्मग्रंथ]] असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू [[गुरु गोविंदसिंग]] यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.){{संदर्भ हवा}}


या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात [[भारत|भारतातील]] अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी [[पंजाबी]] (गुरुमुखी), [[मराठी]], [[ब्रज]], [[अवध]] आदी बोलींनी सुशोभित आहे.{{संदर्भ हवा}}<ref> http://www.sikher.com/guru-granth-sahib/user/search/scripturelist?scripturepage=1 </ref>
या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात [[भारत|भारतातील]] अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी [[पंजाबी]] (गुरुमुखी), [[मराठी]], [[ब्रज]], [[अवध]] आदी बोलींनी सुशोभित आहे.<ref> http://www.sikher.com/guru-granth-sahib/user/search/scripturelist?scripturepage=1 </ref>


==गुरू ग्रंथ साहिबासंबंधी मराठी पुस्तके==
==गुरू ग्रंथ साहिबासंबंधी मराठी पुस्तके==

२१:३९, २१ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची गुरू गोविंदसिंग यांची प्रत,पाटणा, चित्रात दिसत असलेली अक्षरे मूळमंत्र नावाने प्रसिद्ध आहेत

गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरूग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंग यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[ संदर्भ हवा ]

या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[१]

गुरू ग्रंथ साहिबासंबंधी मराठी पुस्तके


संदर्भ


मागील:
गुरू गोविंदसिंग
गुरुग्रंथ साहेब
विद्यमान
पुढील:
-
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)