"सिडनी पोलाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
पहिले वाक्य
ओळ १: ओळ १:
'''सिडनी अर्विन पोलाक''' ([[१ जुलै]], [[इ.स. १९३४|१९३४]] - [[२६ मे]], [[इ.स. २००८|२००८]]) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. पोलाक यांनी २० पेक्षा अधिक चित्रपट आणि १० दूरचित्रवाणीमालिकांचे दिग्दर्शन केले. त्यांनी ४४ चित्रपटांचे निर्माण केले. याशिवाय त्यांनी अंदाजे ३० चित्रपट आणि दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनयही केला. त्यांना [[आउट ऑफ आफ्रिका]] या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि निर्माणासाठी १९८५चा अकॅडेमी पुरस्कार देण्यात आला.<ref name="THE 58TH ACADEMY AWARDS">{{cite web|url=https://www.oscars.org/oscars/ceremonies/1986|title=THE 58TH ACADEMY AWARDS &#124; 1986|accessdate=July 23, 2017}}</ref> He was also nominated for Best Director Oscars for ''[[They Shoot Horses, Don't They? (film)|They Shoot Horses, Don't They?]]'' (1969) and ''[[Tootsie]]'' (1982).

==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}

{{विस्तार}}
{{विस्तार}}


{{DEFAULTSORT:पोलॅक, सिडनी}}
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक|पोलॅक, सिडने]]
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
[[वर्ग:इंग्लिश चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

०८:४६, १९ डिसेंबर २०२० ची आवृत्ती

सिडनी अर्विन पोलाक (१ जुलै, १९३४ - २६ मे, २००८) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. पोलाक यांनी २० पेक्षा अधिक चित्रपट आणि १० दूरचित्रवाणीमालिकांचे दिग्दर्शन केले. त्यांनी ४४ चित्रपटांचे निर्माण केले. याशिवाय त्यांनी अंदाजे ३० चित्रपट आणि दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनयही केला. त्यांना आउट ऑफ आफ्रिका या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि निर्माणासाठी १९८५चा अकॅडेमी पुरस्कार देण्यात आला.[१] He was also nominated for Best Director Oscars for They Shoot Horses, Don't They? (1969) and Tootsie (1982).

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "THE 58TH ACADEMY AWARDS | 1986". July 23, 2017 रोजी पाहिले.