"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Jump to navigation
Jump to search
→चरित्र
(2405:204:2025:2385:97:7ED8:4295:2FFB (चर्चा)यांची आवृत्ती 1845427 परतवली.उत्पात) खूणपताका: उलटविले |
(→चरित्र) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
== चरित्र ==
सावित्रीबाईंच्या आईचे नाव
सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना [[ख्रिश्चन]] मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर [[शिक्षण]] घेतले.
|