"पाली (रायगड)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख पाली, रायगड, महाराष्ट्र (गांव) वरुन पाली, रायगड जिल्हा ला हलविला
माहितीचौकट मधून अक्षांश आणि रेखांश काढले. आता "एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही." हा error message बंद झाला आहे.
ओळ ९: ओळ ९:
|मुळ_नकाशा =Maharashtra locator map.svg
|मुळ_नकाशा =Maharashtra locator map.svg
|मुळ_नकाशा_पट्टी = नाही
|मुळ_नकाशा_पट्टी = नाही
|अक्षांश =18.54 |रेखांश=73.22
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|शोधक_स्थान = right
|शोधक_स्थान = right

०२:५६, ६ डिसेंबर २०२० ची आवृत्ती

  ?पाली

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ३२′ २८.९८″ N, ७३° १३′ ११.८७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रायगड
लोकसंख्या ८,१६७ (२००१)
बल्लाळेश्वराचे मंदिर

पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे.

इतिहास

शिवाजी महाराज यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी संभाजी राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती. [१]

प्रेक्षणीय स्थळे

पाली-खोपोली रस्त्यावर शेमडी नजिक उंबरखिंड, जांभुळपाडय़ातील गणपती, कोंडगावचे धरण, नागशेत येथे खडसंबाळे लेणी, भेलीव येथील मृगगड, राजणकुंडजवळील कोंडजाईदेवी, वरदायनीदेवी, सिद्धेश्वर रस्त्यावरील एकवीस गणपती मंदिर, उन्हेऱ्याची व उद्धरची गरम पाण्याची कुंडे अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

संदर्भ व टीप

  1. ^ ऐतिहासिक सुधागड-पाली