"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Jump to navigation
Jump to search
→मुलाचे संगोपन व राजकारभार: शब्दाऊचार
(→अपत्ये: टंकनदोष काढून आशय जोडला) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
(→मुलाचे संगोपन व राजकारभार: शब्दाऊचार) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. |
||
==मुलाचे संगोपन व राजकारभार==
शिवाजी महाराज १४
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.
|