"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. परंतु, भारतात २२ अधिकृत राष्ट्रीय भाषा आहेत. देशात हिंदी, बंगाली, [[मराठी]], तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, पंजाबी, आसामी या मुख्य भाषा आहेत. संस्कृत, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू आणि ओडिया यांना भारताच्या अभिजात भाषा म्हणून सरकारने घोषित केले आहे. या भाषांमध्ये हिंदी भाषा नाही.
भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. परंतु, भारतात २२ अधिकृत राष्ट्रीय भाषा आहेत. देशात हिंदी, बंगाली, [[मराठी]], तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, पंजाबी, आसामी या मुख्य भाषा आहेत. संस्कृत, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू आणि ओडिया यांना भारताच्या अभिजात भाषा म्हणून सरकारने घोषित केले आहे. या भाषांमध्ये हिंदी भाषा नाही.


संसदीय कार्यवाही, न्यायपालिका आणि केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांमधील संवाद यांच्यासारख्या अधिकृत हेतूंसाठी इंग्रजीचा आणि हिंदीचा वापर केला जातो. राज्य सरकार त्यांच्या पत्रव्यवहारात इंग्रजी तसेच काही राज्ये हिंदी भाषा वापरतात. भारतातील राज्ये परशिष्टात नमूद केल्यानुसार २२ अधिकृत भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. या सर्व भाषा समान अधिकृत दर्जाची आहेत आणि यापैकी कोणत्याही एका भाषेत सरकारी कागदपत्रे लिहिली जाऊ शकतात. म्हणूनच भारताला २२ मोठ्या अधिकृत भाषा असून हिंदीला देशाच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रीय भाषेचा दर्जा नसला तरी भारतीयांच्या जनमानसात हिंदी हीच बोली राष्ट्रभाषा आणि इंग्रजी हीच लेखी राष्ट्रभाषा आहे, अशी मान्यता आहे.
संसदीय कार्यवाही, न्यायपालिका आणि केंद्र सरकार आणि विविध राज्य शासनातील संवाद यांच्यासारख्या अधिकृत हेतूंसाठी इंग्रजीचा आणि हिंदीचा वापर केला जातो. राज्य शासन त्यांच्या पत्रव्यवहारात इंग्रजी तसेच काही राज्ये हिंदी भाषा वापरतात. भारतातील राज्ये परशिष्टात नमूद केल्यानुसार २२ अधिकृत भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. या सर्व भाषा समान अधिकृत दर्जाची आहेत आणि यापैकी कोणत्याही एका भाषेत शासकीय कागदपत्रे लिहिली जाऊ शकतात. भारताच्या संविधानानुसार देशाला कोणतीही [[राष्ट्रभाषा]] नाही.


==सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार ==
==सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार ==

१०:३५, ३० नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. परंतु, भारतात २२ अधिकृत राष्ट्रीय भाषा आहेत. देशात हिंदी, बंगाली, मराठी, तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, पंजाबी, आसामी या मुख्य भाषा आहेत. संस्कृत, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू आणि ओडिया यांना भारताच्या अभिजात भाषा म्हणून सरकारने घोषित केले आहे. या भाषांमध्ये हिंदी भाषा नाही.

संसदीय कार्यवाही, न्यायपालिका आणि केंद्र सरकार आणि विविध राज्य शासनातील संवाद यांच्यासारख्या अधिकृत हेतूंसाठी इंग्रजीचा आणि हिंदीचा वापर केला जातो. राज्य शासन त्यांच्या पत्रव्यवहारात इंग्रजी तसेच काही राज्ये हिंदी भाषा वापरतात. भारतातील राज्ये परशिष्टात नमूद केल्यानुसार २२ अधिकृत भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. या सर्व भाषा समान अधिकृत दर्जाची आहेत आणि यापैकी कोणत्याही एका भाषेत शासकीय कागदपत्रे लिहिली जाऊ शकतात. भारताच्या संविधानानुसार देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही.

सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार

[१]यांच्या व्याखेनुसार National language कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरीता खास चार गुणांचा समावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- १) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी २) क्षेत्रीय भाषा जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर, दक्षिण वगैरे भागातील असावी ३) सर्वसाधारण संपूर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा. ४) जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरिता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते अशी केंद्रीय भाषा. शेवटच्या दोन गुणविशेषांमुळे हिंदी अणि इंग्रजी या देशाच्या वास्तविक अथवा कायदेशीर राष्ट्रीय भाषा ठरतात. इंग्रजी विकिपीडियातील राष्ट्रभाषा या दुव्यावर नॅशनल लैग्वेज संदर्भ पाहावा. [१]

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही देशाची राष्ट्रभाषा व्हावी असे वाटत होते. परदेशांतील अनेक विद्वानांचे तेच मत होते. कधीकाळी देशभर पसरलेली संस्कृतसारखी समृद्ध भाषा सोडून इतर भाषाेचा विचार का करावा असे त्यांना वाटे.

संदर्भ

  1. ^ इंग्रजी विकीपीडिया ज्ञानकोषात सी.एम.बी.ब्रान