"संजय गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1735691 by 49.35.207.252 on 2020-02-11T11:06:20Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''संजय फिरोज गांधी''' (१९४७ - १९८०) हे [[फिरोज गांधी]] आणि [[इंदिरा गांधी]] यांचे थोरले चिरंजीव होते. [[इ.स. १९७७]] मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती. संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावर संजय गांधी यांनी जोर दिला होता. त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्त्ववादींमध्ये अप्रिय झाले होते. ते भारताच्या सातव्या लोकसभेत अमेठी मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार होते.
'''संजय फिरोज गांधी''' (१९४७ - १९८०) हे [[फिरोज गांधी]] आणि [[इंदिरा गांधी]] यांचे थोरले चिरंजीव होते. [[इ.स. १९७७]] मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती. संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावर संजय गांधी यांनी जोर दिला होता. त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्त्ववादींमध्ये अप्रिय झाले होते. ते भारताच्या सातव्या लोकसभेत [[अमेठी लोकसभा मतदारसंघ| अमेठी मतदारसंघातून]] निवडून गेलेले खासदार होते.


स्वत:च चालवत असलेले त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात संजीय गांधी यांचे निधन झाले.
स्वत:च चालवत असलेले त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात संजीय गांधी यांचे निधन झाले.





१९:४८, २६ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

संजय फिरोज गांधी (१९४७ - १९८०) हे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांचे थोरले चिरंजीव होते. इ.स. १९७७ मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती. संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावर संजय गांधी यांनी जोर दिला होता. त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्त्ववादींमध्ये अप्रिय झाले होते. ते भारताच्या सातव्या लोकसभेत अमेठी मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार होते.

स्वत:च चालवत असलेले त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात संजीय गांधी यांचे निधन झाले.