"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
{{हा लेख|वाद्य पेटी|पेटी (निःसंदिग्धीकरण)}}
 
संवादिनी (हार्मोनियम/बाजाची पेटी/पेटी) हिचा शोध [[पॅरीसपॅरिस]] शहरातील [[अलेक्झांडर डिबेन]] यांनी [[इ.स. १७७०]] मध्ये लावला. भारतात हे वाद्य [[इ.स. १८००]]नंतर युरोपीय लोकांनी आणले.
[[हात|हाताने]] किंवा [[पाय|पायाने]] भात्याद्वारे [[हवा]] भरून पितळी कंपन तयार करणाऱ्या (सूर) शिट्ट्यांच्या मार्फत सुरेल [[ध्वनी]] निर्माण होतो. या वाद्यात डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ व नंतर ३ असे काळ्या पट्ट्यांचे तीन समूह असतात. [[भारतीय]] [[संगीत|संगीतात]] या बाजाच्या पेटीचा गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकलवादनासाठी उपयोग होतो. [[कीर्तन|कीर्तने]], [[सुगम संगीत]] इत्यादी ठिकाणी पेटी साथीला असते.
 
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी